TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
सुदिन उगवला ॥ गुरुराज भे...

मानसगीत सरोवर - सुदिन उगवला ॥ गुरुराज भे...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


दत्ताचे गाणे

सुदिन उगवला ॥ गुरुराज भेटला ॥ अजि सु० ॥

हरपले काम क्रोध ॥ गेले सर्व विषय विरोध ॥

नच उरला द्वैत भेद ॥ तारिले मला ॥गुरु०॥१॥

पातलिसे शांति क्षमा ॥ आलि भाव भक्ति अम्हा ॥

दत्तनामि बहु प्रेमा ॥ वाढु लागला ॥गुरु०॥२॥

वाटे ब्रह्म आले हाता ॥ चुकलि जननमरणव्यथा म्हणे ॥

कृष्णा गुरुनाथा ॥ देह वाहिला ॥गुरु०॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-29T21:28:51.0870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

इष्टतीं

  • क्रि.वि. समजुतीनें ; स्नेहभावानें . त्वां जावोनि वैरियांसी । इष्टतीं सांगा वादीयांसी । - गुच ३५ . २५६ . [ सं . इष्टत्व ; इष्टता ] 
RANDOM WORD

Did you know?

विवाह जमवतांना गुणमेलनाचे महत्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site