मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह| नवरात्री देवीची आरती विविध आरती संग्रह श्रीनृसिंहाची आरती श्री राधाजी आरती श्री कृष्णाची आरती अधिक मास आरती अन्नपूर्णा देवीची आरती माँ बगलामुखी आरती माँ बगलामुखी आरती बगलामुखी देवी आरती श्री संत बाळूमामा आरती माता ब्रह्मचारिणी की आरती छठ मातेची आरती चिले महाराजांची आरती श्री चित्रगुप्त आरती दशावतारांची आरती दत्ताची शेज आरती दीपारती दिव्याची आरती धन्वंतरि आरती श्री एकनाथ महाराज आरती एकवीरा देवीची आरती गजानन महाराज काकड आरती श्री गजानन महाराज आरती गणपती निरोप आरती गणपतीपुळेची आरती गंगा आरती गीतेची आरती श्री गोपालकृष्ण आरती संत गोरा कुंभार आरती गुढीपाडवा आरती हरतालिका आरती संत संताजी जगनाडे महाराज आरती जितिया व्रत आरती जिवतीची आरती श्री जोगेश्वरीची आरती ज्येष्ठा गौरी आरती आरती काळभैरवाची काली माता आरती आरती श्रीकालिकाम्बेची कालरात्री देवी आरती काळूबाईची आरती कामधेनुची आरती कार्तिकेय आरती ( मराठी ) श्री खंडेरायाची आरती श्री खंडोबा महाराज तळी आरती मां कूष्मांडा आरती ललिता देवीची आरती महालक्ष्मी आरती मराठी श्री महालक्ष्मीची आरती मकर संक्रांत आरती मंगळागौरी आरती मंगळागौरीची आरती मनोबोधाची आरती मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची श्री म्हाळसा देवीची आरती नागपंचमी आरती नागद्वारची आरती नागनाथ आरती यम देव की आरती भगवान नृसिंह आरती नवरात्री देवीची आरती नवनाथांची आरती नवरात्री देवीची आरती देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : Aartinavaratri deviआरतीनवरात्री देवी नवरात्री देवीची आरती Translation - भाषांतर उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा होउदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥धृ ॥ अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी होप्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी होमूलमंत्र - जप करुनी भोवत रक्षक ठेवुनी होब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो ॥१॥ द्वितीयेचे दिवशी मिळती चौषष्ठ योगिनी होसकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी होकस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी होउदो:कार गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो ॥२॥ तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला होमळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा होकणकेचे पदके कासे पितांबर पिवळा होअष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो ॥३॥ चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी होउपासका पाहसी माते प्रसन्न अंत:करणी होपूर्णकृपे जगन्माते पाहसी मनमोहनी होभक्तांच्या माउली सूर ते येती लोटांगणी हो ॥४॥ पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता होअर्ध पाद्य पूजेने तुजला भवानी स्तवती होरात्रीचे समयी करती जागरण हरीकथा होआनंदे प्रेम ते आले सद् भावे ते ऋता हो ॥५॥ षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला होघेउनि दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला होकवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा होजोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो ॥६॥ सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी होतेथे तु नांदशी भोवती पुष्पे नानापरी होजाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी होभक्त संकटी पडता झेलुन घेशी वरचेवरी हो ॥७॥ अष्टमीचे दिवशी अंबा अष्टभुजा नारायणी होसह्याद्री पर्वती पाहिली उभी जगद्जननी होमन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी होस्तनपान देउनि सुखी केले अंत:करणी हो ॥८॥ नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो\।सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी होषडरस अन्ने नेवैद्याशी अर्पियली भोजनी होआचार्य ब्राह्मणा तृप्तता केले कृपे करुनी हो ॥९॥ दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी होसिंहारूढ करि सबल शश्त्रे ती घेउनी होशुंभनीशुंभादीक राक्षसा किती मारसी राणी होविप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : November 17, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP