दीपारती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


जय देव जय देव जय पांडुरंगा । दीपारति ओवाळूं तुजला जिवलगा ॥धृ॥
स्वयंप्रकाशा तूझी सर्वही दीप्ति ॥ पूर्णानंद प्राप्त करितां तव भक्ति ॥
देहत्रय वाती पाजळोनी प्रीती । ओवाळितों प्रेमें देवा तुजप्रती ॥१॥
देव तुज पाहता येतो प्रेमपूर । नाम निरंतर गातां होतो भवपार ॥
वाटे तव भक्ती ही प्रियकर । विष्णुदासा देई अखंड हा वर॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP