मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह| श्री एकनाथ महाराज आरती विविध आरती संग्रह श्रीनृसिंहाची आरती श्री राधाजी आरती श्री कृष्णाची आरती अधिक मास आरती अन्नपूर्णा देवीची आरती माँ बगलामुखी आरती माँ बगलामुखी आरती बगलामुखी देवी आरती श्री संत बाळूमामा आरती माता ब्रह्मचारिणी की आरती छठ मातेची आरती चिले महाराजांची आरती श्री चित्रगुप्त आरती दशावतारांची आरती दत्ताची शेज आरती दीपारती दिव्याची आरती धन्वंतरि आरती श्री एकनाथ महाराज आरती एकवीरा देवीची आरती गजानन महाराज काकड आरती श्री गजानन महाराज आरती गणपती निरोप आरती गणपतीपुळेची आरती गंगा आरती गीतेची आरती श्री गोपालकृष्ण आरती संत गोरा कुंभार आरती गुढीपाडवा आरती हरतालिका आरती संत संताजी जगनाडे महाराज आरती जितिया व्रत आरती जिवतीची आरती श्री एकनाथ महाराज आरती देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : Aartiekanathradhaआरतीएकनाथराधा श्री एकनाथ महाराज आरती Translation - भाषांतर भानुदासाच्या कुळीं महाविष्णुचा अवतार । आदिक्षेत्रीं स्नान वस्ती गोदातीर ॥१॥ओवाळूं आरती स्वामी एकनाथा । तुमचें नाम घेतां हरे भवभयचिंता ॥२॥जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद । भागवती टीका नारायण आत्मबोध ॥३॥ब्रह्म विष्णु महेश ज्याशी छळावया येती । न ढळे ज्याची निष्ठा होती एकात्मता भक्ती ॥४॥कावडीनें पाणी ज्या घरीं चक्रपाणी वाहे । अनन्य भक्तिभावें निळा वंदी त्याचे पाये ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 12, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP