मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह| चिले महाराजांची आरती विविध आरती संग्रह श्रीनृसिंहाची आरती श्री राधाजी आरती श्री कृष्णाची आरती अधिक मास आरती अन्नपूर्णा देवीची आरती माँ बगलामुखी आरती माँ बगलामुखी आरती बगलामुखी देवी आरती श्री संत बाळूमामा आरती माता ब्रह्मचारिणी की आरती छठ मातेची आरती चिले महाराजांची आरती श्री चित्रगुप्त आरती दशावतारांची आरती दत्ताची शेज आरती दीपारती दिव्याची आरती धन्वंतरि आरती चिले महाराजांची आरती देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : Aartichile maharajआरतीचिले महाराज चिले महाराजांची आरती Translation - भाषांतर ॥ आरती चिले महाराजांची ॥ॐ जय गुरुदेव चिले, ॐ जय गुरुदेव चिलेकरीं धरिता पंचारती, नित आनंद मिळे ॥धृ॥ हासत खेळत बोलत, तव सावळी मूर्तीगुरु तव सावळी मूर्तीभक्तजनांशी कीर्ति, गुरुसेवेत कळे ॥ॐ ॥१॥ लाभे सुख हरे दु:ख हसमुख, मम नयना पुढतीगुरु मम नयनां पुढती दत्त दिगंबर विभूती,आज साकार डुले ॥ॐ ॥२॥ परिवार संसार शिरी भार,जीव हा प्रपंचात गुरु जीव हा प्रपंचातगुरु पुढती दिनरात, दो कर हे जुळले ॥ॐ ॥३॥ कधी गिरी मंदिरी रमे हरि, कधी पैजारवाडीगुरु कधी पैजारवाडीपरि नरसोबावाडी, दत्तचि अवतरले ॥ ॐ ॥४॥ कधी वाई टेंबलाई बाबवई, कधी गड पन्हाळागुरु कधी गड पन्हाळा भैरव गिरिवर पूजिला,भक्त तिथे रमले ॥ॐ ॥५॥ निशिदिन तंव गुण गाई मन, तू मम करुणेश्वरगुरु तू मम करुणेश्वरअर्पण तंव चरणावर मधुगंधाची फुले ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP