मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह| एकवीरा देवीची आरती विविध आरती संग्रह श्रीनृसिंहाची आरती श्री राधाजी आरती श्री कृष्णाची आरती अधिक मास आरती अन्नपूर्णा देवीची आरती माँ बगलामुखी आरती माँ बगलामुखी आरती बगलामुखी देवी आरती श्री संत बाळूमामा आरती माता ब्रह्मचारिणी की आरती छठ मातेची आरती चिले महाराजांची आरती श्री चित्रगुप्त आरती दशावतारांची आरती दत्ताची शेज आरती दीपारती दिव्याची आरती धन्वंतरि आरती श्री एकनाथ महाराज आरती एकवीरा देवीची आरती गजानन महाराज काकड आरती श्री गजानन महाराज आरती गणपती निरोप आरती गणपतीपुळेची आरती गंगा आरती गीतेची आरती श्री गोपालकृष्ण आरती संत गोरा कुंभार आरती गुढीपाडवा आरती हरतालिका आरती संत संताजी जगनाडे महाराज आरती जितिया व्रत आरती जिवतीची आरती एकवीरा देवीची आरती देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : Aartiekaviraradhaआरतीएकवीराराधा एकवीरा देवीची आरती Translation - भाषांतर आरती एकवीरा । देवी देई मज वरा । शरण मी तूजलागी ।देई दर्शन पामरा । आरती एकवीरा ॥ धृ.॥कार्ला गडी वास तुझा । भक्त सह्याद्रीच्या पायीं॥कृपा दृष्टीने पाहोनी। सांभाळिसी लवलाही ॥१॥चैत्राच्या शुद्ध पक्षी । जेव्हा उत्सव तव होई ॥भक्तगण मिळताती । पालखीतें मिरवती ॥२॥दर्यावरचे शूरवीर । तुझ्या पायीचे चाकर ॥तव कृपा तारी त्यासीं । त्याना तुझाची आधार ॥३॥हस्तनक्षत्राचा वारा । ऊठे जिवा नाही थारा ॥क्षण एक आठवितां । त्यासी तारिसी तूं माता ॥४॥तव पुजनीं जे रमती । मनोभावें स्मरोनी चित्तीं ॥जड संकटाचे वेळी । कडाडोनी प्रकट होसी ॥५॥शांत होई तृप्त होई । सेवा मान्य करी आई ॥अभयाचा देई वर । ठेवी तव चरणी मी शीर ॥६॥ ************************ एकवीरा देवीची आरतीयेई हो एकवीरा देवी माझे माऊली ये ।माझे माऊली ये ॥दोन्ही कर जोडुनि तुमची वाट मी पाहे ॥ धृ. ॥आलीया गेलीया अंबे धाडी निरोप ।कारल्यामध्ये आहे माझी एकवीरा माय ॥ १ ॥पिवळी साडी ही अंबे कैसी गगनी झळकली ॥व्याघ्रावरी बैसोनी माझी एकवीरा देवी आली ॥ २ ॥एकवीरेचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ॥एकवीरा देवी नाम तुमचे भावे ओवाळी ।येई हो एकवीरा देवी. ॥ ३ ॥ N/A References : N/A Last Updated : November 12, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP