TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
७०८१

एकनाथस्तुति - ७०८१

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


एकनाथस्तुति - ७०८१
॥७०८१॥
शरण शरण एकनाथा । चरणीं माथा ठेविला ॥१॥
नका पाहूं गुणदोष । झालों दास पायांचा ॥२॥
आतां मज उपेक्षितां । नाहीं सत्ता आपुली ॥३॥
तुका म्हणे भागवत । केलें श्रुत सर्वांसी ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-06-09T20:08:41.1870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

vivipary

  • न. Bot. पितृस्थ उद्भेदन 
  • अपत्यजनन 
  • अपत्यजनन 
  • अपत्ये जन्माला येणारी घटना, खाऱ्या दलदलीच्या जमिनीत वाढणाऱ्या कित्येक वनस्पतींची बीजे फळातच रुजून (हवेत) लांब आदिमूळ प्रथम बाहेर येते व त्यानंतर (दलिकाधर व दलिकायुक्त) कोवळी प्ररोह (कोंब) त्यातून निघून खाली चिखलात पडतो व वाढून नवीन वनस्पती बनते. उदा. कांदळ, चिप्पी. प्राण्यांच्या बाबतीत काही प्राणी अंडी घालतात तर काही प्रत्यक्ष अपत्यांना जन्म देतात. 
RANDOM WORD

Did you know?

विद्या माहित आहे, पण अविद्या हे काय आहे?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.