मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
कर्मबंध

आदिखंड - कर्मबंध

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


आतां बंधु तो असा । जो कर्म करी फलाशा । तो संसाराचि दशा । चुके केवि ॥१००॥
देव ग्रहे प्रेत पितर । यांसि चि तर्पिति निरंतर । तेथें चि होय थीर । त्याची बुध्दि ॥१॥
ते पावले प्राप्तीवरी । जन्म मरणाचा भरोवरी । जीव सृष्टीचां वोरबारी । पडलेंचि ते ॥२॥
सत्कर्माचा भागु सरे । तैं चि देवदशा ही उतरे । तेणें हिं योनिव्दारें । जन्म चि घेणें ॥३॥
असत्कर्मी निर्धारीं । त्यासी यातना भरोवरी । ते उगवता संसारी । असें कैचें ॥४॥
इति कर्मबंध ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP