TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
बालबोध

बालबोध

महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


: Folder : Page : Word/Phrase : Person

References :
शासकीय विभागीय ग्रंथालय (खासेराव सावंत )५४
सत्कार्योत्तेजक सभा धुळें
महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
ग्रन्थ दुसरा
बालबोध
हा समर्थ ग्रंथु उल्हाटे । तैं सर्वज्ञाता प्रगटे ।
आत्मा रोकडा चि भेटे । हें सामर्थ्य याचें ॥
संपादक
गोविंद काशिनाथ चांदोरकर
हा ग्रंथ शंकर श्रीकृष्ण देव यांनीं धुळें येथे आपल्या
श्रीआत्माराम छापखान्यांत छापून प्रसिध्द केला.
विजया दशमी शके १८३५
किंमत एक रुपया


Last Updated : 2018-03-06T19:19:42.0470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वेण

  • स्त्री. ( कु . ) नदींत थोडया पाण्यांत मासे पकडण्याचें जाळें . 
  • स्त्री. ( कु . गो . ) विहीण . 
  • स्त्री. १ प्रसववेदना ; प्रसूतिसमयीं स्त्रीस पोटांत येणारी कळ ; तिडीक . ( क्रि० येणें ; देणें ; होणें ). ( वेणा - ण्या असा विशेषतः अव . उपयोग ). नाहीं लागली वेण उद्भट । नाहीं दुखिन्नलें गर्भपोट । - भारा बाल ६ . ७ . - मोकर्ण २७ . १४ . येतिया परम दुःखद वेणा । - किंगवि ५४ . २ आमांश झाला असतां किंवा अन्य कारणानें मलविसर्जनाचे वेळीं येणारी तिडीक ; वेदना ; कळ . ३ ( वेण ) स्त्रीच्या प्रसूतीचा प्रकार ( उशीरा , सहजासहजीं , स्वाभाविक , किंवा त्रास होऊन बाळंत होणें ). गोदूबाईची वेण हरिणीसारखी आहे . [ सं . वेदना ; प्रा . वेअणा ] वेणा देणें , वेण्या देणें - १ ( जनावरानें ) प्रसूतिसमयीं कष्ट भोगणें ; कण्हणें ; कुंथणें ; वेणटणें . २ परमावधीचा प्रयत्न करणें . एखाद्या कामांत अतिकष्ट , श्रम सोसणें . वेणाटणें , वेणाटणें , वेणवणें - अक्रि . प्रसववेदना होत असणें ; प्रसूतीच्या आधीं पोटांत कळा उठणें - येणें ; तिडका देणें . 
RANDOM WORD

Did you know?

कापूर जाळण्यामागची संकल्पना काय? कांही फायदे आहेत काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.