मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी| भाव मी माझ्याशी निव्वळ भ्रांती गंमत हिशोब अंदरकी बात ही नोकरी आहे विश्वास मी आणि ही सबब एळकोट बारीकसारीक गोष्टीमधचे समर्थन मी कोण ? ही आपली खुशाल हसत आहे ताडी आठवण चोरायचा ? आणि तो कुणाचा ? भलता नाद पाखरे यूसलेस छे, व्यवहार ढोंगी जग सहज बोलणी अगत्य आपली किंमत मुद्दामच ! आपला मार्ग कीस न् कीस अमावस्या ‘ मिस्टिक ’ अनुभव जिवंत जोडपी धड निजूसुद्धा खरे कारण निनावी प्रत्यक्ष त्याच्या वडिलांना विचारले होते आपल्या नाडीचे ठोके टोचणी नको पण - तुलाच कमीपणा पुढे काय ? असे बोलवते तरी कसे ध्येयात्मक वाचन कोण बोलवते ? स्वतःबद्दल स्वतःची कविता बंडखोर पशू भाव महत्त्वाकांक्षेपायी भाव नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे Tags : diwakarदिवाकरनाट्यछटामराठी भाव Translation - भाषांतर अरे ! इथे... उशीखाली नाही की आज !काय नाही ?ते... पुस्तक ?भगवद्गीतेचे ना ?हो हो तेच थांब... !असे नसले एक दिवस म्हणून काय झाले !नको रे बोवा ! एखादे वेळेस भलतेच विचार - !!एक अक्षर त्यातले वाचले नाही अन् काही नाही ! आणि...नसेना वाचले तर ! आम्हा भारतीयांचा... देवी द्रौपदीचा श्रीकृष्ण तर आहे त्यात ! ‘ कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडके भारी ! ’कृष्णा धावरे !अहाहा ! किती गोड शब्द ! संकटाची आमच्या आथवण देऊन... तळमळायला... रडायला लावणारे हे शब्द ऐकू येतात... आणि मग... !अंतःकरणाला.. भरतखंडाला कंप सुटतो... आणि झोप कशी - !आणि स्वप्नेही... !बरे त्यातच मरण आले, तर जाताना...काय बरे म्हणशील ?‘ हिंदू ! आणि हिंदुस्थानाचा ! हिंदू !... आणि श्रीकृष्णाचा ! ’ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP