मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता| ऐक चान्दणी रात्र प्रकाशित संग्रहीत कविता दुबळ्यांचा संसार फोल समाधान रक्षिल कोण ? रक्षिल कोण ? अतर्क्य प्रेम देव्हारे ताजमहाल सुखरूप आहे ना ग ? सुखरूप आहे ना ग ? कोण्डमारा फटकळ अभङग १ फटकळ अभङग २ फटकळ अभङग ३ फटकळ अभङग ४ फटकळ अभङग ५ फटकळ अभङग ६ अवेळीं ओरडणार्या कोकिळास बाळाचें आजोळीं जाणें चित्रांचा रङगविलास मूक झुरणी जबला रमणी पश्चिमेच्या मारुताचे उच्छवास दुक्खान्तीं दुक्ख देवाची समाधि १ देवाची समाधि २ देवाची समाधि ३ देवाची समाधि ४ देवाची समाधि ५ माझी सानुली श्रावणांतलें ऊन काय हो चमत्कार ! साशीर्वाद निरोप सिंहाचा पाडाव रामद्वारीं दिपावली काही कणिका ऐक चान्दणी रात्र सामुदायिक प्रार्थना प्रकाशित कविता - ऐक चान्दणी रात्र डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन ऐक चान्दणी रात्र Translation - भाषांतर [सुनीत]आहे शान्त निशा, टिपूर पडलें हें चान्दणें शीतलआकाशांत निरभ्र चन्द्र विलसे सिंहासनीं की स्थिर;व्याधावीण दुज्या पहा फिकटल्या स्वर्बालिका चञ्चल.साधूंच्या जणु की तपे अभविलें वाटे नभोमन्दिर,भासे हें परि खिन्न आणिक सुनें, या गुल्छबूंच्या परीनाही ऐकहि फूल आज, न कुठे सौगन्ध तो मादक,वायूच्या लहरी सलील नकळे कोठे दडाल्या तरी,शुभ्र व्यापक शीत हें मज मुळी वाटे न आल्हादक,जाऊ होऊनिया असहय अगदी जीवास ही शान्तता,श्वानाचेंचि दुरूनि तों श्रुतिपथीं अस्पष्ट ये भुङकणें -जागे जीव मनीं, जणो धडपडे होकार दे त्या अता -गेला विस्मरुनी अष:समयिंचें तें भृङगवत गुङगणें,तत्रापी न निघेच शब्द, पडला तो स्तब्ध लोकांत की !-पानें स्तब्ध सुशान्त केळिवरचीम तैशींच हीं फाटकीं ! N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP