मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता| श्रावणांतलें ऊन प्रकाशित संग्रहीत कविता दुबळ्यांचा संसार फोल समाधान रक्षिल कोण ? रक्षिल कोण ? अतर्क्य प्रेम देव्हारे ताजमहाल सुखरूप आहे ना ग ? सुखरूप आहे ना ग ? कोण्डमारा फटकळ अभङग १ फटकळ अभङग २ फटकळ अभङग ३ फटकळ अभङग ४ फटकळ अभङग ५ फटकळ अभङग ६ अवेळीं ओरडणार्या कोकिळास बाळाचें आजोळीं जाणें चित्रांचा रङगविलास मूक झुरणी जबला रमणी पश्चिमेच्या मारुताचे उच्छवास दुक्खान्तीं दुक्ख देवाची समाधि १ देवाची समाधि २ देवाची समाधि ३ देवाची समाधि ४ देवाची समाधि ५ माझी सानुली श्रावणांतलें ऊन काय हो चमत्कार ! साशीर्वाद निरोप सिंहाचा पाडाव रामद्वारीं दिपावली काही कणिका ऐक चान्दणी रात्र सामुदायिक प्रार्थना प्रकाशित कविता - श्रावणांतलें ऊन डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन श्रावणांतलें ऊन Translation - भाषांतर [जाति दयिता]शाळा सुटली आणि जसें कारञ्जाचें पाणीतशीं मुलें वाहिर पडलीं उसळुनि गोजिरवाणीं.मोकळिकीच्या मोदें ये म्लान मुखींहि तजेला,हां हां म्हणतां दिवसाचा शीण मावळुनि गेला.नभ:पट जसा वरी दिसे अडतां बलाकमालातशी दिसे रथ्या सगळी सुटतां बालक - शाला.पायचाकिवर तों कुणि ये त्वरें वाजवित घण्टीआवरे न ती आवरतां - प्राण आणि ये कण्ठीं !पोर कुणी गवसून पुढे पडे धाडकन खालीपुस्तक पाटी आणि वहया विस्तरल्या भवताली.धावुनि मी अचलुनि घेतां पोर दिसे बेशुद्ध.पायचाकिवाल्या भवती जमले दुसरे क्रुद्धा.वैद्यघरीं अपचारें ती शुद्धीवरती आली,केवळ भीतीचा धक्का, नसे दुखापत झाली.सोपवुनी मी तिला घरीं जवळच घर तें होतें.परत फिरे मी तों अठलें मम मनिं वादळ मोठें.अशीच माझी कन्या ती, असेल ना सुखरूप !नयनीं पाणी भरे तसा मनिं अन्धार गुडूप.पोर पाहिली बागडती मी जंव घरिं येऊनलक्ख पसरलें तंव हृदयीं श्रावणांतलें अन.२५ नोवेम्बर १९३६ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP