मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता| जबला रमणी प्रकाशित संग्रहीत कविता दुबळ्यांचा संसार फोल समाधान रक्षिल कोण ? रक्षिल कोण ? अतर्क्य प्रेम देव्हारे ताजमहाल सुखरूप आहे ना ग ? सुखरूप आहे ना ग ? कोण्डमारा फटकळ अभङग १ फटकळ अभङग २ फटकळ अभङग ३ फटकळ अभङग ४ फटकळ अभङग ५ फटकळ अभङग ६ अवेळीं ओरडणार्या कोकिळास बाळाचें आजोळीं जाणें चित्रांचा रङगविलास मूक झुरणी जबला रमणी पश्चिमेच्या मारुताचे उच्छवास दुक्खान्तीं दुक्ख देवाची समाधि १ देवाची समाधि २ देवाची समाधि ३ देवाची समाधि ४ देवाची समाधि ५ माझी सानुली श्रावणांतलें ऊन काय हो चमत्कार ! साशीर्वाद निरोप सिंहाचा पाडाव रामद्वारीं दिपावली काही कणिका ऐक चान्दणी रात्र सामुदायिक प्रार्थना प्रकाशित कविता - जबला रमणी डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन जबला रमणी Translation - भाषांतर [जाति प्रणयप्रभा]भयचकित नभी जो तुज रमणीतुडवीहि तोच का तुज चरणीं ? ध्रु०विपुल काजळी हे कच मादक,मृगद्दष्टि ही यांना साधक,स्त्रीत्व अभारे अरिं हृदबाधक.लीन करी युवकास झणी. १ध्येयसृष्टी दिव्य अगोचरमूर्त जणू तुजमधे मनोहर,तरुण हुरळुनी जाय खरोखर,जीवनदेवी तूज गणी. २यांत अनिर्वचनीय जरी सुख,क्षणिकच तरि हें मनसिज कौतुकसृष्टीची बघ गोड फसवणुक -मृगजलदर्शन रूक्ष रणीं. ३नर नारीला म्हणुनी देवीपिञ्जर्यांत मैनेपरि ठेवी -परवशास पण आदर केवीजरी किति करी लाड धणी - ४धुन्दी डोळ्यावरिल निवळतांघ्याताचें त्या स्वरूप कळतांप्रेमाची न दिसेच अमरता,नित्यता न चेतोहरणीं. ५रमणीस्तव होवोत झुञ्जतेधुन्दफुन्द सुन्दोपसुन्द ते,त्यास्तव लढती श्वान म्हणुन तेंहाडुक होय न वज्रमणी. ६दावुनि सुन्दरता दुबळी तीमाया अपजविणेंनरचित्तींअर्भकास ती शोभे रीती -हो सहकारी तू रमणी. ७सौन्दर्ये नर होय मूढवश.परिचर्येने कृतज्ञ बहुवस.होऊ कधि तो निष्ठुर नीरस बघुनि तुझी अश्रुस्मरणी. ८असलीस जरी त्रिकालजननीकधीमधी जन लागे भजनीं,हिरकणीस परि जो मान जनीं मिळवुं शके न तयास खणी ९हो व्याघ्रापरि सतेज मादक.दुबळयांचा बघ देवहि घाटक,दुबळेपण तर केवळ पातकअसुं दे सर्वंसह धरणी ! १०तुझें लतापण, तुझें चन्द्रपण अवनतीस तव झालें कारण,स्वावलम्बनाविण शुब्दार न !तळपव तू अपुला तरणी. ११३ जानेवारी १९३६. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP