मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता| देव्हारे प्रकाशित संग्रहीत कविता दुबळ्यांचा संसार फोल समाधान रक्षिल कोण ? रक्षिल कोण ? अतर्क्य प्रेम देव्हारे ताजमहाल सुखरूप आहे ना ग ? सुखरूप आहे ना ग ? कोण्डमारा फटकळ अभङग १ फटकळ अभङग २ फटकळ अभङग ३ फटकळ अभङग ४ फटकळ अभङग ५ फटकळ अभङग ६ अवेळीं ओरडणार्या कोकिळास बाळाचें आजोळीं जाणें चित्रांचा रङगविलास मूक झुरणी जबला रमणी पश्चिमेच्या मारुताचे उच्छवास दुक्खान्तीं दुक्ख देवाची समाधि १ देवाची समाधि २ देवाची समाधि ३ देवाची समाधि ४ देवाची समाधि ५ माझी सानुली श्रावणांतलें ऊन काय हो चमत्कार ! साशीर्वाद निरोप सिंहाचा पाडाव रामद्वारीं दिपावली काही कणिका ऐक चान्दणी रात्र सामुदायिक प्रार्थना प्रकाशित कविता - देव्हारे डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन देव्हारे Translation - भाषांतर [ओवी, छन्द देवद्वार]तेहतीस कोटी, देव या देशांतभक्त का अनाथ, दीनवाणी ? १स्थळोस्थळीं येथे, असूनी देऊळेंमानवांचीं कुळें, निराश्रित ? २देवांचे शृङगार, होती अन्नकोट;कष्टाळूंचें पोट, न भरावें ? ३रत्नसोनियांचे, देवारी भार,नागवावे पार, कष्टकरी ? ४देवच न राहे, पतितपावन,शुद्धार कवण, करणार ? ५देवांना भडिगती होती ते समर्थ,दीनतेची शर्थ, भगतांच्या, ६देवांवरी भार, कासया टाकावा ?स्वत:च आखावा मार्ग आता. ७नको देव ! व्हा हो, नर नारायणराष्ट्रपरायण, करणीने. ८२४ एप्रिल १९३५ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP