मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या १०७

संकेत कोश - संख्या १०७

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


एकशें सात मर्मस्थानें - ११ मांसमर्म , ४१ शिरामर्म , २७ स्नायुमर्म , ८ अस्थिमर्मा आणि २० संधिमर्म . अशीं मानव शरिरांत एकूण एकशें सात मर्मस्थानें आहेत . " सप्तोत्तरं मर्मशतम ‌ । " ( अष्टांग हृदय शारीरस्थान ७ - २ ) मानवप्राण्याप्रमाणें वनस्पतींचींहि एकशें मर्मस्थानें आहेत . असें वेदांत वर्णन आहे . ( ऋग्वेद १० - ९७ - १ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP