TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ६३

संकेत कोश - संख्या ६३

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


संख्या ६३

त्रेसष्टचा आंकडा - यांतील सहा व तीन या अंकांच्या आकृति एकमेकीकडे तोडें करून बसलेल्या माणसांप्रमाणें त्यांचें ऐक्य द्दगोचर होतें म्हणृन प्रेमाचें अस्तित्व हा अर्थ , ( मराठी शब्दांचें उद्धाटन )

त्रेसष्ट तामिळ शैव - संत - १ सुन्दर , २ नीलकंठ , ३ महाधन , ४ मार , ५ सत्यार्थ , ६६ वीरमिन्द , ७ अमरनीति , ८ दारक , ९ अनपानय , १० एनादिनाथ , ११ नील , १२ कलानाथ , १३ मानविक्रम , १४ शंकुलादाय , १५ गोनाथ , १६ मूर्तिनाथ , १७ स्कंदनाथ , १८ पशुपति , १९ नंद , २० विचारवित् ‌, २१ विचारशर्मा , २२ रसनाराज , २३ कुलपक्ष , २४ विद्याशूर , २५ पूतवती , २६ आमूतिचरण , २७ नीलनग्न , २८ नवनंदी , २९ ज्ञानसंबंध , ३० कलिकाम , ३१ मूलनाथ , ३२ दंडभक्त , ३३ शिवभक्तार्चक , ३४ मारसोमयाजी , ३५ शाक्यनाथ , ३६ निरुद्धशार्दूल , ३७ अग्रभक्त , ३८ क्षमावंत , ३९ गणनाथ , ४० परांतक , ४१ सत्यदास , ४२ धर्मकेतन , ४३ प्रतापसूर्य , ४४ प्लव , ४५ मानधन , ४६ कालनीति , ४७ शक्ति , ४८ पंचपाद , ५४ सिंहांक , ५५ साहसांक , ५६ भूतिद , ५७ कीर्तिसख , ५८ शूरव्याघ्र , ५९ शंभुचित्त , ६० पद्मावती , ६१ कीर्तिरथ , ६२ लोहिताक्ष आणि ६३ गीताकर - पेरिया पुराणम् ‌‍ ( तमिळ )

त्रेसष्ट शलाका पुरुष - २४ तीर्थंकर ( २४ अंकीं पाहा , ) १२ चक्रवर्ती , ९ नऊ नारायण , ९ नऊ प्रतिनारायण आणि ९ बलिमद्र मिळून ६३ शलाका पुरुष होता . असे त्रेसष्ट शलाका पुरुष जैन धर्मांत होऊन गेले . ( म . ज्ञा . को . वि . १५ )

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-04-20T19:57:50.7000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Sheet Clerk

  • आस्थापना लिपिक 
RANDOM WORD

Did you know?

आत्म्याची किती आणि कोणती रूपे मानली गेली आहेत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.