मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ४१

संकेत कोश - संख्या ४१

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


एकेचाळीस अस्त्रें - १ ब्रह्मास्त्र , २ विष्णव , ३ रौद्र , ४ आग्नेय , ५ वासव , ६ नैऋत , ७ याम्य , ८ कौबेर , ९ वारूण , १० वायव्य , ११ सौम्य , १२ सौर , १३ पार्वत , १४ चक्र , १५ वज्र , १६ पाश , १७ सर्व , १८ गान्धर्व , १९ स्वापन , २० भौत , २१ पाशुपत , २२ ऐशिक , २३ तर्जन , २४ पाश , २५ भारुड , २६ नर्तन , २७ अस्त्ररोधन , २८ आदित्य , २९ रैवत , ३० मानव , ३१ अक्षिसंतर्जन , ३२ भीम , ३३ जृम्मण , ( जांभया आणवणारे ), ३४ रोधन , ३५ सौपर्ण , ३६ पर्जन्य , ३७ राक्षस , ३८ मोहन , ३९ कालास्त्र , ४० दानवास्त्र आणि ४१ ब्रह्मसिरस् ‌. परशुरामानें श्रीशिवाकडून अशी एकेचाळीस अस्त्रें संपादन केलीं होतीं . अशी कथा आहे . ( विष्णुधर्म १ - ५० )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP