TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

h hindu

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ठी

  • क्री . १ एका ठिकाणीं हरकत आल्यामुळें ज्या दुसर्‍या ठिकाणीं एखादा माणूस जातो तें ठिकाण ; लिहिणें , वाचणें , गप्पा मारणें इ० करीत असतां कांही अडथळयामुळें तें तसेंच अर्थवट सोडून दिलेलें स्थळ ; एखादी गोष्ट सिध्द करण्याचे उपयोगी आरंभापासून शेवटपर्यंतची कृति . २ ठराविक वेळ , स्थळ , मुक्काम . जै उपसंहरूनि कीजेल ठी । - ज्ञा ७ . ३० . ३ योग्य , चोख व्यवस्था , युक्ति , मार्ग , रीत इ० ४ निंदा ; दोष . जो अमृतासि ठी ठेवी । - ज्ञा १० . ३०० . ६ स्मरण ; आठवण . प्रतिक्षणीं काय ठी । करीतसे । - अमृ ७ . १८२ . ७ मर्यादा ; शेवट ; सीमा . सकळां ज्ञानाचां सेवटीं । करूनि आगमा ठी । - ऋ ३ . [ सं . स्थिति - ठिइ - ठी ] ठीस ठी मिळणें - ( एका अर्धवट कवीच्या गोष्टीवरून ) होकार देणें ; कबुली देणें ; जुळणें ; जमणें ; अनुकूल असणें . 
RANDOM WORD

Did you know?

चतुर्थीला चंद्र पाहूनच उपास का सोडतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.