मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|शिव स्तोत्रे|
शिवनामावल्यष्टकम्

शिवनामावल्यष्टकम्

शिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.

Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of destruction'. Shiva is married to the Goddess Parvati (Uma). Parvati represents Prakriti. Lord Shiva sits in a meditative pose on Mount Kailash against,  Himalayas.


श्रीगणेशाय नम: ॥

हे चन्द्रचूड मदनांतक शूलपाणे स्थाणो गिरीश गिरिजेश महेश शंभो । भूतेश भक्तभयसूदन मामनाथं संसारदु:खहगहनाज्जगदीश रक्ष ॥ १ ॥

हे पार्वतीह्रदयवल्लभ चंद्रमौले भूताधिप प्रमथनाथ गिरीशनाथ ।

हे वामदेव भव रुद्र पिनाकपाणे संसार० ॥ २ ॥

हे नीलकण्ठ वृषभध्वज पञ्चवक्र लोकेश शेषवलय प्रमथेश शर्व ।

हे धूर्जटे पशुपते गिरिजापते मां संसार० ॥ ३ ॥

हे विश्‍वनाथ शिवशंकर देवदेव गङाधर प्रमथनायक नंदिकेश ।

बाणेश्‍वरांधकरिपोहर लोकनाथ संसार० ॥ ४ ॥

वाराणसीपुरपते मणिकर्णिकेश वीरेश दक्षमखकाल विभो गणेश ।

सर्वज्ञ सर्वह्रदयैकनिवास नाथ संसार० ॥ ५ ॥

श्रीमन्महेश्‍वर कृपामय हे दयालो हे व्योकमेश शितिकंठ गणाधिनाथ ।

भस्मांगराग नृकपालकलपमाल संसार० ॥ ६ ॥

कैलासशैलविनिवास वृषाकपे हे मृत्यञ्जय त्रिनयन त्रिजगन्निवास ।

नारायणप्रिय मदापह शक्तिनाथ संसार० ॥ ७ ॥

विश्वेश विश्वभवनाशित विश्वरूप विश्वात्मकत्रिभुवनैकगुणाभिवेश ।

हे विश्ववंद्य करुणामय दीनबंधो संसार० ॥ ८ ॥

गौरीविलासभुवनाय महेश्‍वराय पंचाननाय शरणागतकल्पकाय ।

शर्वाय सर्वजगतामधिपाय तस्मै दारिद्र्य दु:खदहनाय नम: शिवाय ॥ ९ ॥

इति श्रीमच्छंकराचार्य विरचितं शिवनामावल्यष्टकं संपूर्णम्

N/A

References : N/A
Last Updated : December 19, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP