मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|शिव स्तोत्रे|
शिवषडाक्षरस्तोत्रम्

शिवषडाक्षरस्तोत्रम्

शिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.

Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of destruction'. Shiva is married to the Goddess Parvati (Uma). Parvati represents Prakriti. Lord Shiva sits in a meditative pose on Mount Kailash against,  Himalayas.


श्रीगणेशाय नम: ॥

ॐ कारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायंति योगिन: । कामदं मोक्षदं चैव ॐकाराय नमो नम: ॥ १ ॥

नमंतिऋषयो दवा नमंत्यप्सरसां गणा: । नरा नमंतिदेवेशं नकाराय नमो नम: ॥ २ ॥

महादेवं महात्मानं महाध्यानपरायणम् । महापापहरं देव मकाराय नमो नम: ॥ ३ ॥

शिवंशांतं जगन्नाथं लोकारककनुग्रहम् । शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नम: ॥ ४ ॥

वाहनं वृषभो यस्य वासुकि: कंठभूषणम् । वामे शक्तिधरं देवं वकाराय नमो नम: ॥ ५ ॥

यत्र यत्र स्थितो देव: सर्वव्यापी महेश्वर : । यो गुरु सर्वदेवानां यकाराय नमो नम: ॥ ६ ॥

षडक्षरमिदं स्तोत्रं य: पठेच्छिवसंनिधौ । शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते ॥ ७ ॥

इति श्रीरुद्रयामले उममहेश्वरसंवादे शिवषडाक्षरस्तोत्रं संपूर्णम्

N/A

References : N/A
Last Updated : December 19, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP