English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 177

Historical Geneologies - Page 177

Historical Geneologies - Page 177


१५५
साळुंके, शिवाजी, डुबल धुळगांवकर, मिरजेचे किल्लेदार शाहूची राणी
सकवारबाई इचे आप्त.
शिवाजी
नाथाजीराव ऊ० बाळोजी
कृष्णराव
सुपेकर, आनंदराव गोपाळ, देशपांडे, पेशव्यांचा लष्करी सरदार दे०ब्रा०
[ पे. द. ४४ पृ. ६४.
गोपाळराव
हरि
आनंदराव ( थोरल्या माधवरावाचे वेळीं)
बळवंत
माधव
कृष्ण
गोपाळ
हरि
गोपाळ
नीलकंठ गोविंदराव गोपाळ=गंगाबाई.
:-
सेवफराम (लाला), याचे पूर्वजांस शिवाजीनें प्रथम राजकारणी कामांत घेतलें,
पुढें शाहू व पेशव्यांचे वेळीं ते वकिलातीच्या कामांत प्रतिष्ठा पावले. मराठ्यांचा
राज्यप्रपंच विस्तारतांच त्यांस हिंदी लेखकांची जरूर लागून या परस्थांनीं मराठी
भाषा आत्मसात केली. सेवकराम व मुनशी कवलनयन हीं नांवें पाबाबतींत स्मरणीय
होत. यांचे पूर्वज कृपाराम व तुळजाराम पहिल्या बाजीरावाचे तर्फेनें सवाई जयसिंगा-
जवळ वकील म्हणून होते. सेवकरामही प्रथम जयपुरास होता, त्यास पुढें नाना
फडणिसानें कलकत्यास पाठविलें. हे कायस्थ असावे.
[(१) इ. सं. अंक ८ मार्च १९०९ प. द० म. व. पृ. ५३-६८. ]
मू. पु.
लोला भगीरथ
(१६९७-१७१७)
लाला भवानीदास
(१७१८-१७५८)
लालासेवकराम (१७५७-१७९३)
चिमणलाल
गुलोबराय

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP