English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 119

Historical Geneologies - Page 119

Historical Geneologies - Page 119


९७
बंगश, नबाब फर्रुखाबादचे, बंगश शब्दाचा अर्थ गिरिप्रदेश, या नांवाचें खोरें
अफगाणिस्तानांत आहे.
महमंदखान बंगश गजन फर्जंग ( सय्यद बंधूंचा सहायक ज. १६६५ मृ यु जून १७४३
फर्रुरवाबाद स्थापिले सन १७१४ बादशहाचे नांवचे
स. १७२१ त अलाहाबादचा सुभेदार, बाजीरावाकडून पाडाव एप्रिल स. १७२९
काईमखान
(बाजीरावाकडून पराभव
एप्रिल १७२९, मृ. २२ नोव्हे. १७४९)
'पीरखाम
अहंमदखान बंगश
(१७४९-मृ. ११ जुलई १७७१)
मझफ्फरजंग
१ हा पीरखान बुंदेल्यांशी लढतांना मारला गेला.
बंगाल, नबाब (मुर्शीदाबादचे) औरंगजेबाचे अमदानींत प्रथम मीरजमला
पुढें शायिस्ताखान यांनी पुष्कळ वर्ष बंगालचा कारभार करून लौकिक मिळविला.
नबाबांची यादी
मीरजुम्ला (१६६०-१६६३)
शाएस्ताखान (१६६४-१६८८)
इब्राहिमखान (१६८९-१६९७)
शहाजादा अजीमुश्शान (१६९७-१७०३)
मुर्शीदकुलीखान (१७०३-१७२७)
शुजाखान ( १७२७-१७३९)
सर्फराजखान (१७३९-१७४०)
अलीवर्दीखान (१७४०-१७५६)
सिराजउद्दौला (१७५६-१७५७)
मीरजाफर (१७५७-१७६३).
मीरकासीम (१७६३-१७६५)
क्लाइब्हची दिवाणी (१२ ऑगस्ट!१७६५)
[(1) Aurangeib Vol. 5 p. 292, ( २) ब्र. रि. पू. व उः
MO-A Na 127-7

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP