English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 136

Historical Geneologies - Page 136

Historical Geneologies - Page 136


११४
भोसले, धर्माजी, - नागपूरकल भौसल्यांचे पदरचा अखेरच्या राजकारणांत
वावरलेला दासीपुत्र.
(काळे ना.इ.पू.५७७).
लक्ष्मणराव, ( थोरल्या रघूजीवा दासीपुत्र)
अर्जुनजी
धर्माजी (यास आपासाहेबानें ठार मारिलें ;
(ता. ५ मे १८१६)
कृष्णाजी (वंश नागपुरास चालला).
भांडवलकर, मल्हारजी,-रा० भांडवल नीरेच्या कांठीं, शांभु महादेवाचे पुजारी
जातीनें गुरव, राजाराम छत्रपतिपासून राज्याच्या सेवेंत.
(इ.वृ.श १८३८ पृ०८९-९०)
सोनाजी
कुलथोजी
गुंडाजी
(या दोघांनी राजारामास सुखरूप जिजीस पोंचविलें)
मल्हारजी
दत्तांजी
जानोजी
रुद्राजी
कृष्णाजी
हुणमंतराव
रामंजी
बयाजी
१ हा रघुनाथरावदादाचा पक्षपाती.
मजालसी, बाळाजी हरि,--शहाजी शिवाजींचा निष्ठावंत सेवक, ऋ० दे० ब्रा०
आडनांव मेंडजोगी, गोत्र कौशिक, रा० चांदवड
[( १) त्रै.व८ अंक १-२ पृ१०० वे (२) जेधेकरीना शि. च. प्र. पृ. ४१ | ।
बाळाजी हरि
गोविंद
रघुनाथ
नरहर
मुकुंद
यपकी रघुनाथ बल्लाळ सबनीस सातारा छत्रपतीचे पदरीं होता. यांचे बंशज पढें
कोमावर होते.

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP