English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 139

Historical Geneologies - Page 139

Historical Geneologies - Page 139


११७
मावण्णा उ. मदनपंत, कर्तबगार, ब्रा. घराणें, वास्तव्य हनुमकोंडा (जि. वंरगळ)
गोबळकोंडघाचा शेवटचा प्रधान निष्ठावंत सेवक (इ. वृ. श. १८३८ पृ. १२८)
भानुपंत =- भागम्मा
मदनपंत मादण्णा
ऊ. सूर्य प्रकाशराव
(१६७३-मृ. २१-९-१६८७ ;
औरंगजेबाचे हस्ते.)
मादणणाबरोवर त्याचे वहिणीचे दोन मूलगे यगप्णा (रुस्तुमराव) व गोपण्णा ऊर्फ
रामदास हे व एक पुतण्या लिंगण्णा असे त्याच्या कारभारांत होत. शिवाजीनें मालोजी
धोरपड्यास लिहिलेल्या पत्रांत मादण्णापंताशीं काय करार केला त्याचा निर्देश आहे.
एकनाथ ऊ. आकण्ण
विसंण्णा
मृत्युंजय
मल्लू
माने, म्हसवडचे--यांचे अनेक पुरुष इतिहासांत प्रसिद्ध आहेत. त्यांची एकशाखा
गहिमतपुरास नांदते.
[(१) शि.च.सा. ५ले ७५७ व ८४२-८७१; (२) माने कागद; (३) भा.एव. पु २
ऐ जु. गो. पृ ४७.]
पाठकोजी
सिधोजी
चिलोजी
नरसिंहराय
सिधोजी
चांगोजी
खेळोजी
रतोजी
नागोजी=राधाबाई निबाळकर
गुलतानजी
माने रहिमतपुर शाखा
विठोबा
रामराव
विश्वासराव दौलतराव बळवंतराव
तान्हीबाई ऊर्फ जमनावाई गायकवाड पांडुरंगराव
(सयाजी रावांची दत्तक मातुश्री)
टीपा.---(१) नागोजीनें संताजी घोरपड्याचा इ. स. १६९७ मध्यें वध केला. त्याची
वायको राधाबाई हिचा भाऊ अमृतराव निबाळकर यास संताजीनें ठार मारलें होतें ;
त्याचा सूड म्हणून.
(२) यशवंतराव माने (यास हरिपंत फडक्यानें तोफेच्या तोंडी मारलें. ऐ. ले. सं. ले २२४५)
व फत्तेसिंग मान (यशवंतराव होळकराचा सहाय्यक.) हीं दोन नांवें वंशावळींत निर्दिष्ट नाहींत.

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP