English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 104

Historical Geneologies - Page 104

Historical Geneologies - Page 104


८२
पारसनीस, छत्रपतींचे--नीलप्रभु (का. प्र. इ. सा. पृ. ८७-९०)
'नीलकंठ येसाजी महाडकर (रा. चेऊल)
बाबाजी नीलकंठ
(सुमंत कोल्हापूर)
रामचंद्र बाबाजी
गोविंदराव पारसनीस
(कोल्हापूर)
खंडेराव
पारसनीस, महादाजीराम-- आंगऱ्याचे चा. का. प्र., उपनवि तोडकर प्रधान,
गोत्र भार्गव, रा. नागाव. (म. रा. गुप्तं व रामराव नारायण प्रधान यांजकडून)
महादाजीराम.
विठ्ठलराव
त्रिबकाराव
जिवाजी
आपाजी
बाजीराव
अनाजी
अमृतराव
नीलकंठराव
खंडेराव
नारायणराव
चिमणाजी
गणपतराव
पासलकर, बाजी-मुसेखोऱ्याचा देशमुख, शिवाजीचा साहयकारी. (त्रै.व.७-अंक
१-४ ले. ३० पृ.१०५-१११) वंशास 'यशवंतराव ' किताब चालतो.
रतन नाम
जोगनाम.
राजनाम
वाधनाम
राघनाम
गंगाजी
द्विरोजी
गोरखोजी
=लखमाई.
बाबाजी
1.
बाजी
रुद्राजी
जोगोजी.
भानजी
गोरखोजी बाबाजी
बाजी
कृष्णाजी.
सावाजी.
१ औरंगझेबास जिझियाचें पत्र तयार करणारा.
२ बाजी हा स. १६४० पासून १७१७ परयंत राजकार्यांत वावरतांना दिसतो. बेलसर येथील
सांवताच्या लढाईत हा मृत्य् पावला. मावळात याची मोठी प्रतिष्ठा असून वतनी कलडाचे
নिर्णय करण्यांत तो गाजलेला आहे.

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP