English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 50

Historical Geneologies - Page 50

Historical Geneologies - Page 50


२८
गुणे, रामज़ी बल्लाळ--माधवराव पेशव्याचा वकील नागपुरकरांकडे, क० ब्रा०.
ऋग्वेदी, गोत्र अत्रि । गुणे घ.इ.पृ.२७७ ).
कव (म्. १६००)
गोविंद कैशव
जनार्दन
बाळाजी उ. बल्लाळ (शाहूचे पद री )
रामाजी=अन्नपूर्णा
लक्ष्मण' धोंडी बापूजी
कृष्णराव हरि
१ लक्ष्मण बल्लाळ सदाशिवरावभाऊ बरोबर पानिपतावर मु.
२ हरिबल्लाळ मृ. संग्रामांत स. १७६०.
गुप्ते, दादाजी नरस प्रभु, चां. का.प्रo देशगंडे ( रोहीडखोरे) [ (१) म. इ. सा.
खं. १५, (२) स. प. पू. ५६ यांत वंशावळी ].
साव प्रभु
नरस प्रभु
भानजी प्रभु (भास्करजी)
दादाजी (द.), शिवाजीस सामील
येसाजी
कृष्णाजी
(থाहचे पदरीं)
रामाजी*
*चिटकी
बापूजी
रंगोबापूज़ी (सातारकर प्रतापसिंहाचें साह्यार्थ लंडनास वहुत वर्षे वास्तव्य;
स. १८५७च्या बंडांत धरपकड झाली. पण रंगो बापूजी सरकारच्या
हातीं लागले नाहीत.)
*
हे दोघ पानपतावर गारद.
गुप्ते, महिपतराव दिनकर, चां.का. प्र. ( नागपूरकर भोसल्याचा सरदार) काळे
ना. इ.पृ. ५६९ ]
विनायक प्रभु गुप्ते आंबेगांवकर
दिनकर
খ্िवाजी
उमाजी
महिपतराव
राजेश्वर
बळवंत
काशीराव राजेश्वर (नागपुर बखरीचा लेखक)

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP