English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 26

Historical Geneologies - Page 26

Historical Geneologies - Page 26


बयाबाईची वडील बहीण योगाबाई (=बापूसाहेब पटवर्धन कुरुंदवाडकर)
बयावाईचीं दोन चित्रे छापलेलीं आहेत. एक सवाण्णपणचें ऐ. सं. सा.खं. ७ त दर्शनी
व दुसरें वैधव्यतेंतलें ऐ. स्फु. ले. इ. सं. अंक ४-६, नोव्हेंबर १९१२-जानेवारी
१९१३, पू. २४.)
आरकाट नबाब (कर्नाटकाचे) (Sowell's Insoriptions II, pp. 198-99).
१ झुल्फिकारखान (औरंगजेबाचा सरदार, १६९२-१७०३)
२ दाऊदखान पन्नी (१७०३- १७१०)
३ सादितुल्लाखान (१७१०-१७३२)
४ दोस्तअली (१७३२-१७४०;B दिवाण चंदासाहेब जांवई)
५ सफदर अली (१७४०-१७४२)
६ सादतुल्ला २ रा ( १७४२- १७४४)
७ अन्वरुद्दीन (१७४४-१७४९ आसफजाकडून नेमणूक)
माझूजखान
८ महंमद अली ( १७४९-१७९५ )
९ ओमदतुल उमरा (१७९५-१८०१)
१० अजीमुद्दौला (१८०१-१८१९)
इंगळे, अंबाजी-महादजी सिद्याचा प्रमुख साहयकारी. हा व याचें विस्तृत कुटुंब
यांचा संबंध स. १७७२ पासून मराठेशाहीच्या अखेर पावतों इतिहासांत यतो. वंश
ग्वाल्हेरीस विद्यमान आहे. महाराष्ट्रीय क्षत्रिय मराठे.

रघूजी इंगळे
मानाजी
कोंडूजी
त्रिवकजी
1
अंबू जी (अंबाजी),
(मृ. ४ जन १८०९,
वय ८१)
पांडबा (उ.विठाजी)
मालोजी
(मावजी ? )
खंडूजी
बाळोजी
त्रिबकराव
गंगाधर
नारायणराव
लक्ष्मण
भगवंतराव
मल्हारराव
अंत्रूजीचें सर्व चरित्र वैचित्रपूर्ण व मर। ठघ चे हृद्गत दाखविणारें आहे तें स्वतंत्रच
लिहिणें अवश्य आहे. त्यानें म ठी राज्यांतून फुट्न इंग्रजांशीं अल्गकाळ स्नेह केला. यशवंतराव
होळकरानें त्यास वठणीस आणिले.
हो चुलता बाळोजीस द तक गेला.

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP