English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 33

Historical Geneologies - Page 33

Historical Geneologies - Page 33


११
धेतलें, आणि गुजरातेंत अंभल वसविण्ास पाठविलें. तेथें रघूजीचा पराक्रम व्यक्त झाल्यावर
त्याचा मुलगा मल्हारराव यास शाहूनें अप-री मुलगी गजराबाई देऊन जांवई केलें पिलाजी
गायकवाड व बांडे यांची लढाई होऊन बाडे पराभव पावल्यावर गुजरातेंतील कामगिरी
सोडून ते खानदेशांत रनाळयास येऊन राहु लागले यांजकडे रनाळे, कोपरली व ठाणें
हें गांव चालत होते. २ त्रिबकरावाची मुलगी पहिले सयाजीराव गायकवाड यांस दिली
होती. ३
इंद्रोजी कदम म्हणून शाहूचें पदरीं सरदार होता, तो या घराण्यांतला नसावा.
पे. द. ३० पु० ४५
कडाप्पाचे नबाब.
पहा पे.
३० ६४.
द.
*
नबीखान मियाणा रणमस्तखान.
अजमखान
अब्दुल रहीमखान '
अब्दुल करीमखान
नेकनामखान
अब्दुल नबीखान.
! (इ.स. १७०७-१७१५)
अब्दुल हमदखान
(१७१५-१७२५) (१७२७-१७४६)
अब्दुल हमीदखान
हुमेनी मियान
मुहसनखान
(इ. स. १७५५-५९)
अब्दुल मजीदखान
(इ.स. १७५१-१७५६)
अब्दुल हलीमखान
(इ.स. १७५९-१७७७)
१ अब्दुल रहीमखान
(इ. स. १६७७ त
शिवाजीशीं लढणारे मियाना बंधू)
कदंब, बनवासी उ. गोवा ऊर्फ वैजयंती येथील प्राचीन राजवंश. ( दीक्षित म. प्रा
ता. शि. पृ. ४६-६८ ]
कंटकाचार्य
नागवर्भन्=मालव्यदेवी
गूहल्लदेव पहिला
गूंहल २ रा.
षष्ठदेव
जयकेशी पहिला
गृहल तिसरा विजयादित्य पहिला-चट्टलदेवी.
जयकेशी दुसरा ( स. १११९-११४७)
विजयादित्य दुसरा=लक्ष्मीदेवी
जयकेशी तिसरा (११८७-१२१०)
त्रिभुवनमल्ल- माणिक्यदेवी.

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP