English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 49

Historical Geneologies - Page 49

Historical Geneologies - Page 49


२७
'गिरिधर बहाद्वूर, राजा, नागर. ब्रा० रा० अलाहाबाद, माळव्याचा बादशाही
सुभेदार, बाजीरावाकडून पाडाव.
दयाराम
छबिलराम माधव बहादूर
(मृ. नोव्हेंबर स. १७१९)
राजा गिरिधरबहादूर
(माळव्यांवर नेमणूक)
दयाबहादूर.
'गिरिधर वहादूर व दयावहादूर दोघे ही आमझोराच्या संग्रामांत ता. २९ नोव्हेंबर
से. १७२८ रोजीं चिमाजी आपाशीं लढ तांना मारले गले.
गुजर, प्रतापराव, शिवाजीचा सेनापति. गुजर, मोहिते, शिर्के, महाडिक व भोसले
या पंचकूळी त्याकाळी उच्च ठरलेल्या. प्रतापरावाचे दोघे पुत्र औरंगजेबाकडून
मुस्लीम धर्मांत गेले. तो वंश परळीची पाटीलकी भोगतो. हिंदुवंश खटाव तालु-
क्यांत भोसरी येथे नांदत आहे.[ ( १) इ. सं. अंक ४, नोव्हेंबर १९०८, पृ. २-५
ऐ. जु. गो. ३ व ५; (२) इ. वृ. श० १८३७, पृ. २२६)]
अनाजीराव गुजर
कडतोजी उ. प्रतापराव
शिवाजी (भोसरी येथें)
(मृ. २ फेब्रु. १६७४)
*खंडेराव *जगजीवन
जानकी उ. सावित्रीबाई
=काशोबाई =राजाराम छत्रपति
सयाजी
सिधीजी
संभाजी
खैरोजी
रधुनाथराव
शेटयाजी महादजी ( नानपुरास)
आप्पाजी
यशवंतराव (सातारकर प्रताप-
सिंहाचा जांवई)
खं डेराव
प्रतापराव
रामजी
हैबतराव दौलतराव
नानासाहेब
संभाजी
मालोजी
*दोघे बंधु मुस्लीम धर्मी.

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP