English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 126

Historical Geneologies - Page 126

Historical Geneologies - Page 126


१०४
भवानी नागनाथ-मुनशी नागपुरकर भोसल्यांचे पदरचा, ऋ० दे० ब्रा० (काळे ना.
इ० पृ० ५८५).
नागनाथ
भवानी
लक्ष्मण
श्रीधर
नारायण
१ श्रीधर लक्ष्मण पुण्यास पेशव्यांकडे कामानिमित्त येई. पुढे त्याचें रघूजी (२रा) शीं
न पटून काशीस जाऊन राहिला. तेथें तो मा्चे १८२५त मरण पावला.
भागवत, धोंडभट,- दुसऱ्या बाजीरावाचा सासरा, कों० व्रा०, गोत्र कपि, पहिल्या
बायकोचा बाप (म. रि. उ. वि ३).
धोंडभट
रघुनाथ
भागीरथी-बाजीराव (ल० १७८४)
मोरेश्वर
नारायण
भानु, नाना फडणीस-पहिल्या पेशव्याबरोबर देशावर आलेलें घराणें, कों०
ब्रा०, गोत्र काश्यप, रा० वेळास (बाणकोट), उपनांव भानु, पूढें फडणीस.
महादाजीरंत
वडील स्त्री-
-कनिष्ठ स्त्री
बाळाजी
दिल्लीच्या दंगलींत
(मू. १७१९)
गोविंद
हरि
रामाजी
नारोपंत
जनार्दन बाबा
बाबूराव अंताजी
भिकाजी
(मृ. १७५६) (मृ. १७७२)
त्री सती
बाळाजी ऊ. नामा मोरोबा दादा
गोविंद
(ज. १२-२-१७४२, (मृ. २८-११- मृ. ८ एप्रिल
फडणीस २९-११- १८०३) मोरोबा १७९८.
१७५६ मृ. ३० मार्च दादाची पत्नी
१८०० स्त्री जिऊबाई चिमाबाई ही गंगाधर गोविंद,
बैशंपायन).
त्रिबकराव पेठें
याची कन्या.
१ गंगाधर गोविंद यास बाजीराव पेशव्याने छळ करून १० एप्रिल सन १७९८ रोजीं ठार मारलें
बायको सती गेली. याचा भाऊ श्रीधर गोविद याचा वंशज प्रो. चि. गं. भानू फर्ग्यूसन कॉलेज.

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP