English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 70

Historical Geneologies - Page 70

Historical Geneologies - Page 70


४८
जिऊ ऊ. जिवा महाला, उपनांव संकपाळ, रा. कोंडवली; महाबळेश्वरच्या
पायथ्याशीं. जात न्हावी, अद्यापि वशज केशवर्तन करितात "होता जिवा, वाचला
शिवा " या उवतीनें या पुरुषाचें कर्त, त्व चिरस्मरणीय बनलें. यानें अफझलखान
प्रसंगांत शिवाजीवरोबर
राहून
सय्यदवंडा यास ठार मारिलें.
तान महाला व जिऊ महाला हे दोन भाऊ. जिऊ महाला स. १७०९ पावेतों
हयात होता. त्याचे वंशास इनाम चालू आहे. मल्हारजी बिन सुभानजी व
संताजी महाला अशीं नांवें उपलब्ध कागदांत मिळतात.
(१) पं. सं. वृ. ४ पृ. १६ (२) ऐं. सं. सा. ३ ले. १२५ पृ. २०२.
जेधे, देशमुख रोहीड खोऱ्याचे, कान्होजी व त्याचा पुत्र बाजीसर्जेराव क्षत्रिय
मराठे.
[(१) म. इ. सा. खं. १५- ४, (२) जेधे करीना शि. च. प्र. ले. ३३०, ३४१, ३५६ ]
भानजी जेधे
कान्होजी
सोनजी
भीमजी
नाईक जी (खून झाला)
अनसावा
सावित्रीबाई 'कान्होजी मोकदमकारीचा
(मृ. १६६१)
बाजीसर्जाराव
%3D तुळजाबाई मोंगलास सामील
शिवाजी
चांदजी
नाईकजी
रायाजी
मতाजी (मू. १७०२)
नागोजी
(मृ. १६७६ मायनाचे
य,द्धांत, स्त्री सती)
नागोजी (पेशवाईत महत्त्व लोपलें)
१ कान्होजी जेधे हा बाजी पासलकराच। जांवई, शहाजी शिवाजीचा साह्यकर्ता.
२ स. १६४९ त खळदवेलसरच्या लढाईंत पराकरम केल्यावरून सर्जाराव किताब
मिळाला.
यांचे दप्तरांत शकावली उपलब्ध झाली तिचें मोठें साह्य इतिहासास झालें, ती जेधे
शकावली
म्हणून
प्रसिद्ध आहे.

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP