English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 135

Historical Geneologies - Page 135

Historical Geneologies - Page 135


११३
भोसले, नागपुरकर, छत्रपति घराण्याशीं यांचा संबंध दिसत नाही.
[(१) काळे ना. इ. पृ. ५५५-५५९ (२) ऐ.प. ९५, २७९, ४२४-४२६, ४३३-३४)]
परसोजी
बिवाजी
मुधोजी (शिवाजीजवळ)
रूपाजी
१ परसोजी 3=रमाबाई
(मृ. ६-१०-१७१०)
बापूजी
साबाजी
संताजी
२ कान्होजी ( कैद १७३०;
मृ. १७३७)
राणोजी
ऊ. सवाई संताजी
विवाजी
(मृ. १७१९ दिल्लींत)
रायाजी ऊ. रामोजी
(उमरावतीकर )
संताजी जिजाजी सखोजी कुसाजी ३ रघूजी १ ला
(मृ. १४-२-१७५६)
४ जानोजी
साबाजी
बांकाबाई
मुधोजी
बिबाजी
(मृ. १६ मे १७७२)
सेना धुरंधर
५ रघूजी २रा ऊ. बापूसाहेब रघूजी
द. घे.--बांकाबाई
(मृ. २२ मार्च १८१६)
खंडूजी चिमणाबापू व्यंकोजी मन्याबापू उकूबाई
(मृ. आँग. १७८९)
द. दि.
(मृ. जुलै १८११)
६ परसोजी (मृ. २ फेब्रु, १८१७)
७ भुधोजी आपासाहेब.
(ज. १७९७) (मृ. १५-७-१८४०)
८ रघूजी ३ रा द. (मुधोजीची कन्या ठकूबाई भ्रतार गुंजाबादादा गुजर याचा पुत्र )
मृ. ११-१२-१८५३ राज्य खालसा.
(१) परसोजी हाच शाहचा पहिला मोठा साहयकत्ता म्हणून शाहूनें त्यास 'सेनासाहेब
सभा' हैं पद स. १७०८ त दिलें ;B तें त्या घराण्याकडे चालले. (२) कान्होजीने शाहच्या
विरुद्ध बंडावा केला म्हणून त्यास पकडून केदंतच मरण आलें. ( ३) रघूजी हाच या
धराण्यांतला पहिला पराक्रमी पुरुष होय. स. १७२७ त त्यास सेनासाहेब सुभा पद मिळालें.
सहायक भास्करराम कोल्हटकर. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबांत गृहकलह माजला.
(५) रघूजी दुसरा स. १८०३ च्या इंग्रजांचे युद्धांत होरपळून निधाला. (६) परसोजी हा
जन्मतःच पंगु होता.
रोषास पात्र होऊन परागंदा झाला. त्याचें चरित्र अद्भुत बनलें. तिसरा रघूजी मरण
पावल्यावर डलहौसीने नागपुरचें राज्य खालसा केलें.
या घराण्यांतल्या अनेक स्त्रिया गजकारणपटु होत्या. मुधोजी सेनाधुरंधर याच्या
बायका चिमा व कमळजा, जानोजीवी दर्याबाई, साबाजीची सगुणावाई, बिंबाजीज्या
उमाबाई व आनंदीबाई, दुसऱ्या रघूजीची बांकाबाई या सर्वांचे राजकारणी उद्योग तिहासिक
कागदांत भरपूर दिसतात, त्यांवरून तत्कालीन स्वीवर्गाचें कर्तृत्व कळून येईल.
त्याचा
(७) मुधोजी आपासाहेब हा शेवटचा पराक्रमी पुरुष इंग्रजांचे
MO-A Na 127-8

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP