English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 170

Historical Geneologies - Page 170

Historical Geneologies - Page 170


१४८
शितोळे, अंकलीकर, देशमुख प्रांत पुणें सुप्रसिद्ध व विस्तृत मराठे घराणें.
शाखा ग्वाल्हेर येथें.
एक
[(१) पु. रो. त विपुल हकीकत. (२) दळवी, म. कु. इ० भा. २ पृ. १२३.
(३) म. इ. सा. खं. ६.]
मालोजी शितोळे देशमुख
अडमोजी
खंडोजी
सिधोजी नरसिंगराव
लाडोजी=बाळाबाई (महादजी सिंदे याची कन्या)
(म. १७९३)
याने बहुत वर्ष बादशहाचा कारभार सांभाळला
सिधोजी (मृ. १७९६)
लक्ष्मणराव (मृ. १८१०)
रामचंद्र राव द.
लक्ष्मणराव द.
रामचंद्रराव द. (मृ. १८५२)
शिलाहार,-राज्यकर्ते कोल्हापुर शाखा.
महाराष्ट्रांत झाले.
(दीक्षित, म. प्रा. ता. शि. पृ. ७२)
(आधुनिक शेलार) यांचे अनेक वंश
१ जटिग १ ला
२ न्यायी वर्मा ऊ. नायीमरा
३ चंद्रराज
४ जटिग २ रा
५ गोंक (गोंकल)
गुहल (गुवाल) कीर्तिराज चन्द्रादित्य
६ मारसिंह (१०५८)
गुंगदेव (भोज १ ला)
८ गंद्रादित्य
(स. १११०, १११८, ११३५)
७ गुबाल २ रा
भल्लाळ
९ विजयार्क (विजयादित्य %B ११४१, ११५०, ११५३)
१० भोज २ रा (वीर भोज ; ११७८-१२०७ ;
देवगिरीकर सिंघगाकडून याचा पाडाव झाला).

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP