English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 114

Historical Geneologies - Page 114

Historical Geneologies - Page 114


९२
फणसे, प्रयागजी अनंत-पनवेलकर, सातारचा किल्लेदार, चां.का. प्र. ( बडो्यास
वंश, बडोदा गॅझेटियर पा. २०८, २१० व. इ० पहा)
अंताजी
प्रयोगजी (सन १६४९ त शिवाजीचे नोकरींत,
मु. स. १७०१, सातारा किल्ला लढवितांना. )
ज्योति ऊ. आपाजी
भास्कर ऊ. रावजी
(बडोद्याचा कारभारी
१७९३-१८० ३)
सीताराम रावजी
(दिवाण, बडोदा
१८०३-१८०७)
रखमाजी ऊ. बाबाजी
(बडोद्याचा कारभार
१८०७-१८१०)
विट्ठलराव बाबाजौ

भास्करराव विठ्ठल
बहामनी सुलतान,-दख्खनचे, प्रथम गुलबग्गा व पुढें बेदर (1) Hovali's
(२) म.इ.सा. खंड ६.४५४ वर्गैरे
१अलाउद्दीन हसन, गंगू बहामनी, गुलबर्गा येथे.
(ता. ३ ऑगस्ट १३४७-२ फेब्रु. १३५८)
Iusoriptions, II, p. 162.
२मुहंमद १ ला
(२फेब्रु. १३५८-
२१-४-१३७५)
४मुहंमद २रा
(२१-५-१३७८-
१३९७)
दाऊदखान
अहंमदखान
(१३७८)
५फिरोजशाह
(१३९७-२४-९- (१४२२-२७ फेब्रु.
१४२२)
६अहमद १ ला
ध्यासुंददीन
शम्सुद्दीन
३ मुजाहीदशाह
(२१-४-१३७५-
१६-४-१३७८)
१४३६ )
हसनखान मुबारकखान ७अल्लाउद्दीन २ रा
(१४३५-१४५८)
अल्पकाळ
८हुमायून जालीम
(१४५८-१४६१)
९निजामशाह
(१४६१-१४६३)
१०मुहंमद ३ रा (महमदगावान प्रधान )
(१४६३-८२)
११महमुद (१४८२-१५१८)
१२अहंमद २ रा
(१५१८-१५२१)
१५ कलीमुल्ला ( १५२५-१५२७)
१३ अल्लाउद्दीन ३ रा
(१५२१-२३)
स. १४९० पासून प्रांतिक सुभेदार स्वतंत्र बनूं रलागले आणि
१४ वलीउल्ला
(१५२३-२५)
१५२७त राज्य संपलें.

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP