English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 160

Historical Geneologies - Page 160

Historical Geneologies - Page 160


१३८
लेले, बिसाजी केशव,--रा. बसणी ( रत्नागिरी ) कों व्रा., गोत्र काश्यप, कोंकण
व पुण्याचे कारभारांत सखाराम बापूजवळ. लले कु. वृ.
केशव
महादाजी
विसाजी (स. १७८० च्या वसईवरील इंग्रज युद्धांत हजर )
अनंत
वापू
महादेव
लोहकरे, दादाजी कृष्ण,- ऋ. दे. ब्रा., गोत्र कीशिक, कान्होजी जेध्याचा कारभारी
शहाजी शिवाजीच्या उद्योगांत दादाजी कोंडदेवाप्रमाणें सामील, कूळकर्णी तर्फ भोर,
[जेधेशकावली व करीना. शि. च. प्र.]
कान्होपंत
तानाजी पंत
हिरापंत
कृष्णाजी पंत
दादाजी कृष्णं
संख। कृष्ण (शिवाजीच्या कल्याण-स्वारींत)
रखमाजी
व्यंकोजी
रतनजीपंत
वळे, बिठ्ठल महादेव,-ऋ. दे. ब्रा., गोत्र अगस्ति, रा. श्रीगोंदें, लेखक राणोजी
सिंद्यांचें पदरीं, हल्लीं वंश ग्वाल्हेर. [शि. शा. इ. साधनें १ व ३.j]
कृष्ण ऊ० कोन्हेर
महादाजी
चितो । धदो
धोंडो
नारो
विठ्ठल महादेव (सर्जे अंजनगावचा तह जुळविणारा.)
विश्वनाथ
बापू विठ्ठल
पुरुषोत्तम विश्वनाथ
१ सिंहगडच्या प्रकरणांत विजापुरकसांनी यास कनकगिरीवर अटकेंत ठेविलें. त्याचा पूत्र
रतनजी कैदेंत मेला. पुढील मराठी राज्यांत यांचा कार्यभाग आढळत नाहीं.
२ याच नांवाची दुसरी व्यक्ति होळकरांकडे, उपनांव किबे.

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP