English Index|Projects|Scanned Books|Historical Geneologies|
Page 65

Historical Geneologies - Page 65

Historical Geneologies - Page 65


जगवाळे, देशमुख मसूरचे.
बाबाजी जगदाळे क्षत्रिय मराठे
विठोजी
कुमाजी
तानाजी
नरसोजी
1.
तानाजी
सलतानजी
जगदेवराव
महादाजी
रामोजी
दयाजी
यशवंतराव
सुभानजी
शामराव
भगवंतराव
देशमुखी व पाटीलकीचीं गांवें याजबद्दल कौटुंबिक भाईवंदकीचा कलह दीर्घकाल चालला,
त्याचे कागद विपुल बनले आहेत. देशमुखी छत्रपतींनीं घेतली आणि पाटिलक्या जगदाळ्यां-
कडे राहिल्या. (म. इ. सा. खं. १५ पृ. १-१२०.)
जयपुर राजवंश, उपनाव कछवा.
भगवानदास (अकबराचे सेवेंत, बहीण अकवराची पत्नी )
मानसिंह (१५८९-१६१४, याची कन्या जहांगीरची पत्नी )
मी्ाराजा जयसिंह, (ज. १६०५, मृ. २८ ऑगस्ट १६६७)
रामंसंह (१६६८-१६८८)
कीरत सिंह
किशनसिंह (औरंगजेबानें वध केला १६८२)
बिशनसिंह (राज्या रोहण ३० एप्रिल १६८८)
जयसंह सवाई (रा. १६९९ मृ. २१ सप्टें. १७४३)
ईश्वरसिंह (मृ. १४-१२-१७५० )
माधोसिंह (ज. १७२७ मृ. २१-१२-१७६७)
एवीसिंह (१७६८-७८)
प्रतापसिंह (१७७८- १८०३)
जगात्सिह (१८०३-१८१८)
जयसंह (१८१८-१८३५)
रामसिंह (१८३५-१८८१)
(इंग्रजी अमदानींत कर्तृत्ववान )

Note: Text on this page was transliterated using variery of software techniques. While we perfect artifical intelligence used, the texts may not be accurate. Learn more.
Last Updated : June 02, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP