मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या

ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य( कोणता  ग्रंथ कोणत्या शकांत निर्माण झाला याबद्द्ल ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या )
कर्ता करविता दत्त । वासुदेव निमित्त येय ।
तत्पदीं अर्पिला हा ग्रंथ । तोच येथ आदिमध्यांतीं ॥१॥
झालें अठराशें सहा शकांत । द्विसहस्र संस्कृत गुरुचरित ।
त्यावरती टीका अवर्षणाब्दांत । द्वारिकाक्षेत्रीं जाहली ॥२॥
गुर्जरेच्छेनें तयेवरी । चूर्णिका झाली त्याचवत्सरी ।
अठराशेंतेवीस वत्सरी । त्रिशती त्यावरी हो संस्कृत ॥३॥
ओंवीसमानार्थ श्लोक संस्कृत । हो अठराश्सेंचोविसांत ।
गंगातीरी दुजा कार्तिकांत । मराठी भाषेंत हे सप्तशती ॥४॥
दत्तपुराण संस्कृत । महात्म्यसार प्राकृत ।
ग्रंथत्रय रसभरित । वदवी दत्त वासुदेवमुखें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP