TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
तृतीयोsध्याय:

तृतीयोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार`


तृतीयोsध्याय:
ऐसें  वे  दधर्माख्यान । नामधारक ऐकून ।
पुसे कां हा देव असून । अवतरून ये येथें ॥१॥
कां घे  द  शावतार हे । सिद्ध म्हणे ऐक तूं हें ।
अंबरीषाकरितां हें । नटन आहे नारायणा ॥२॥
दुर्वा  स  ऋषी द्वारशीसी । आला अंबरिषापाशीं ।
लावी विलंब कर्मासी । हो मानसीं खिन्न भूप ॥३॥
टळे  वे  ळा हें जाणून । राजा करी जलपान ।
गर्भवासा जा म्हणून । दे कोपून ऋषी शाप ॥४॥
तेव्हां  द  याळु येऊन । स्वयें शाप स्वीकारून ।
अवतरे नारायण । जो असोन सर्वव्यापी ॥५॥
इतिश्री० प० वा० स० अंबरीषोपाख्यानं नाम तृतीयो० ॥३॥ग्रं० सं०॥३८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-05-20T09:41:39.0300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दुसर्‍याचे वेडेपणें, आपण चातुर्य शिकणें

  • दुसर्‍याच्या हातून चुकी घडली असतां त्याच्या अनुभवापासून आपण शहाणपणा शिकावा. तु०-पुढच्यास ठेंच मागला शाहणा. 
RANDOM WORD

Did you know?

संत ज्ञानेश्वरांनि हे म्हटले आहे का ?
Category : Vedic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site