मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
षट्चत्वारिंशोsध्याय:

षट्चत्वारिंशोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


विश  द  तत्कवितारीती । नृकेसरी तो नरस्तुती ।
मानुनि निंदी, त्याचे चित्तीं । गुरूमूर्ति प्रगटली ॥१॥
लिंग  पि  ण्डिवर बैसोन । पंचकवित्व पूजन ।
गुरू घेती, तें पाहून । तो येऊन प्रार्थीं गुरूसी ॥२॥
तूं वं  चो  नी कां देवासी । मूर्खपणें नरा स्तविसी ।
असें गुरु पुसे त्यासी । प्रार्थुनि त्यांसी तो हो शिष्य ॥३॥
हे उ  त्त  मकवी दोन । गुरूसी गाती अनुदिन ।
गुरु प्रसन्न होऊन । उद्धरून न्हेती तयां ॥४॥
जैं त  म:  शांती करी रवी । तैं हा भक्ताज्ञान नुरवी ।
येथ हो शांत दुजा रवी । कीर्ति बरवी दावी लोकीं ॥५॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे कवीश्वरउपदेशो नाम षट्चत्वारिंशो० ॥४‍६॥ग्रं० सं०॥६२८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP