मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| एकादशोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति एकादशोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार` Tags : dattagurucharitragurudattasaptashativasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वतीसप्तशती एकादशोsध्याय: Translation - भाषांतर ब्राह्म ण स्त्री करंजपुरीं । हो अंबाख्या सुंदरी । प्राक्संस्कारें प्रदोश करी । तिला वरी माधव विप्र ॥१॥झाली दृ ढधी गर्मिणी । बोले तत्वज्ञान जनीं ।शोभली ती संस्कारानीं । शुभलग्नीं प्रसवली ॥२॥तो प ढे बाळ ओंकार । पिता करी तत्संस्कार ।होती सर्व हृष्टतर । अवतार हा म्हणती ॥३॥करू न नामकर्मा । नाम घेती नृहरि शर्मा ।पिता वेंची धन धर्मा । चित्र नर्मा दावी बाळ ॥४॥न इ च्छि शिशु बोलाया । तया मूक मानूनियां ।ते करिती बहु उपाया । शिशु तयां दावी खुणा ॥५॥मूक त्वा टांकी तेव्हां । बांधाल मुंजी जेव्हां ।असें म्हणूनी करी तेव्हां । बाल लोहाचें सुवर्ण ॥६॥बोल त याचा मानून । करिती व्रतबंधन ।मातेपाशीं भिक्षा दान । मागे तीन वेद पढे ॥७॥जैं प्रा त: काल येतां । अंध:कार जाय अस्ता ।तेवीं बाळें वेद पढतां । मर्त्यताधी लोपली ॥८॥सर्वां प रम हर्ष झाला । बटू प्रार्थी मातेला ।स्वीकारूं संन्यासाला । होती तुला पुत्र पुत्री ॥९॥माता दं भोलीपातसे । ऐकतांची पडतसे ।सांवरोनी बोलतसे । क्रम असे संन्यासासी ॥१०॥वेदां त ब्रह्मंचर्यादि । क्रम असे नच आधीं ।अन्यथा पडे मधीं । पुत्र सुधी ऐक म्हणे ॥११॥इतिश्री० प० प० वा० स० वि० स० नृसिंहावतारो नाम एकादशो० ॥११॥ग्रं० सं०॥१३३॥ N/A References : N/A Last Updated : May 20, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP