मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| एकोनत्रिंशोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति एकोनत्रिंशोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य Tags : dattagurucharitragurudattavasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती एकोनत्रिंशोsध्याय: Translation - भाषांतर बर वा प्रश्न ऐकून । गुरु म्हणे भस्में ज्ञान ।दिधलें तें धूतां जाण । जाऊन हो अज्ञानी ॥१॥पूर्व यु गीं वामदेव । क्रौंचवनीं घेयी ठाव ।त्या पाहुनि घेयी धांव । दुर्भाव तो राक्षस ॥२॥तो दु र्गं धांगीं तेव्हां । धरी भक्षूं वामदेवा ।भस्म लागतां दुर्भावा । त्यजुनी भवा पूर्वां स्मरे ॥३॥तृट्क्षु धा शांत झाली । म्हणे पंचवीस आपुलीं ।स्पष्ट जन्में म्यां स्मरलीं । भूपकुलीं मी दुर्जय ॥४॥धरु नि मी भोगीं स्त्रिया । राज्यामदें करूनियां ।चारी वर्णांच्याही भार्या । भोगी वेश्या असंख्यात ॥५॥अवि वा हिंतांही भोगीं । रजस्वलाही न त्यागीं ।पुढें दैवें झालों रोगी । शत्रु वेगीं घेती राज्य ॥६॥दुरा श यें पाप केलें । स्त्रियांनीं बहु शापिलें ।क्षयरोगें ग्रासियलें । अंतीं आले यमदूत ॥७॥अप यात् क्षय आयुष: । हें कळलें निर्दोष ।मी मरतां यमपुरुष । न्हेती दोष क्षाळावया ॥८॥भी दे श्रो त्रा यातना ती । पित्रांसह भोगुनी अंतीं ।अंगीं शिश्नें हजार होतीं । प्रेतगती ये ती मला ॥९॥तें गा त्र ही सोडूनी । मी चोवीस भोगीं योनी ।ब्रह्मराक्षस होउनी । राहें वनीं सदां भुका ॥१०॥ह्या प ञ्च विसाव्या जन्मीं । गजा खातांही भुका मी ।स्पर्शमात्रें शांती तुम्हीं । दिल्ही तुम्ही साक्षाद्देव ॥११॥गेले क्षु त्पिपासादि । याचा हेतू सांगा आधीं ।वामदेव म्हणे शुद्धी । झाली आधी गेला भस्में ॥१२॥भस्म स्प र्शें एक जाण । द्राविड जार ब्राह्मण ।त्यजिला शूद्रें मारून । ये श्वान त्यावरि एक ॥१३॥श्वस्प र्श नें तदंगस्थ । भस्म लागुनी झाला मृत ।त्यातें न्हेती यमदूत । शिवदूत सोडविती ॥१४॥त्या सा नं दें कैलासातें । न्हेतां यम आला त्यातें ।धर्म सांगून विप्रातें । दूर न्हेते झाले तया ॥१५॥शंभु च जाणे तन्माहात्म्या । भस्म लावीं मीं सर्वकाया ।लागलें किंचित् तुझ्या काया । ज्ञान तयायोगें हो हें ॥१६॥वदे र क्ष राज्य करितां । वापी केल्या निर्जळपंथा ।विप्रांवृत्ति दिधल्या आतां । आलें हातां त्याचें फळ ॥१७॥सांगे स विस्तर मला । भस्मधारण विधीला ।वामदेव म्हणे शिवाला । प्रश्न केला हा कुमारें ॥१८॥मग नं दीगौरीयुक्त । शिव बसे देवांसहित ।सनत्कुमार वंदुनी तेथ । करीतसे हा प्रश ॥१९॥भो व्या घ्रा जिनवास । चतुर्विध पुमर्थांस ।देई शीघ्र असें आम्हांस । सांगा खास स्वल्प साधन ॥२०॥त्यां म्ह ण तसे ईश । धारण करीं भस्मास ।चतुर्विध पुमर्थांस । दे हें खास सुसाधन ॥२१॥न ग मे ऐसें सुस्राधन । गोमयें अग्निहोत्रांतून । भस्म घेईं करीं धारण । भ्रूसमान त्रिपुंड्रेसी ॥२२॥हो न व देवादिक । एका एका पुंड्री देख ।मध्यांगुष्ठानामिका । काढीं रेखा शीर्षादिकीं ॥२३॥हो हें च पापशमन । असें वामदेव सांगून ।करवी भस्मधारण । उद्धरून गेला राक्षस ॥२४॥गुरू अ सें सांगती । सर्व आनंदीत होती ।गेला त्रिविक्रमयती । कथा पुढती सांगों ऐक ॥२५॥इतिश्री० प० प० वा० स० सारे भस्ममहिमावर्णनं नाम एकोनत्रिंशो० ॥ग्रं० सं०॥३२९॥ N/A References : N/A Last Updated : May 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP