मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| द्वात्रिंशोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति द्वात्रिंशोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य Tags : dattagurucharitragurudattavasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती द्वात्रिंशोsध्याय: Translation - भाषांतर पर तं त्र न रहावें । धवासवें सतीनें जावें ।पदोपदीं मेधफल घ्यावें । स्थान पतिलोकीं ॥१॥किंवा वि धवा धर्म । पाळितां ही ये शर्म ।पोर असतां कीजे मर्म । राहिजे ब्रह्मचार्यापरी ॥२॥स्वल्प मू लही असतां । पोटीं गर्भ असतां ।पतिशव न मिळतां । सवें जातां दोष असे ॥३॥ज्या मू ढा केश राखती । धवासह त्यां हो दुर्गती ।अतएव मरतां पति । करो ती केशवपन ॥४॥शय ना तें खाटेवरी । जी करी जाय ती नारी ।नरकीं यास्तव भूमीवरी । निजो नारी एकाहारा ॥५॥भूषा नु लेप तांबूल । त्यजुनी राखिजे शील ।नेसावें शुभ्रचैल । मंगलस्नान वर्जावें ॥६॥विष्णु प तिसम मानून । कीजे वैधव्य आचरण ।न कीजे नरवीक्षण । चांद्रायण शक्त्या कीजे ॥७॥अव श्यं भावि होईजे । त्याचा शोक नच कीजे ।मासव्रत पाळिजे । माघ ऊर्ज वैशाखीं हो ॥८॥सुम ति जी वागे ऐसी । सहगमनवत् फल तीसी ।जायी घेउनी पतिसी । स्वर्गीं ऐसी गुरूक्ती हे ॥९॥म्हणे प तिव्रता मातें । वैधव्य हें न रुचतें ।तारुण्य हें विघ्नातें । देई असें मातें वाटे ॥१०॥अव श्यं कुरु ऐसें । बोलुनी तो देतसे ।चार अक्ष भस्म परीसें । म्हणतसे त्या सतीतें ॥११॥हे भू ति शिरीं लावून । पतिकर्णी अक्ष बांधून ।गुरुदर्शन घेऊन । सहगमन करीं मग ॥१२॥तो आ ज्ञा अशी देवुन । गेला, साध्वी दानें देऊन ।पतिशवा नेववून । अग्नि घेऊन पुढें चाले ॥१३॥पाहु न नारी म्हणती । केश साडेतीन कोटी ।होमुनी स्वर्गी घे ती । वर्षकोटी प्रतिकेशा ॥१४।सर्व च मत्कार पाहाती । स्मशानीं ये मंदगती ।अग्निसिद्ध करोनी ती । आठवी चित्तीं उपदेशा ॥१५॥स्व च क्षु नें गुरु पाहून । म्हणे सहगमन करीन । विप्रें शीघ्र ये म्हणून । वदतां मनस्विनी गेली ॥१६॥जैं उ ष: काळीं विजन । गजबजती तैसे जन । सवें येती गजबजून । गुरुस्तवन मार्गी करी ॥१७॥सती य तीशा पाहून । करी साष्टांग नमन ।पञ्च पुत्रा हो म्हणून । आशीर्वचन दे गुरू ॥१८॥हें स्व तं त्र बोलतां जन । देती साद्यंत सांगून ।गुरु प्रेता आणवून । करी स्नपन रुद्रतीर्थें ॥१९॥तव तो उठोनी बैसला । नग्न म्हणूनी लाजला ।सर्व लोकां हर्ष झाला । न मावला साध्वी देहीं ॥२०॥दैव यो गें स्वर्णघट । रंका मिळतां अवचट ।हर्ष हो तेंवी तिला स्पष्ट । उत्कट हो हर्ष तेव्हां ॥२१॥प्रेम गि रा दोघें स्तविती । श्रीगुरु वर देती ।गेले दोष ये सद्गती । लोहां गती जेवीं परिसें ॥२२॥लिही न याला विधी लेख । धूर्त पुसे गुरु म्हणे ऐक ।पुढचा शतायुष्य लेख । दिल्हा सम्यक् मागून मी ॥२३॥मन श्चै त्य गुरु असें बोले । लोकीं जय शब्द केले ।दंपतीनें स्नान केलें । मठीं आले गुरु त्यासह ॥२४॥इतिश्री० प० प० वा० स० वि० प्रेतसंजीवनं नाम द्वात्रिंशो० ॥३२॥ग्रं० सं०॥३८३॥ N/A References : N/A Last Updated : May 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP