TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
त्रयोदशोsध्याय:

त्रयोदशोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार`


त्रयोदशोsध्याय:
बाळ  व  र्य ज्ञानज्योति । कृष्णमाधवसरस्वती ।
सदान्म्दोपेंद्रयती । सातवा मी हे मुख्य शिष्य ॥१॥
अधू  र्त  सर्व शांत । गुरु ऐशां शिष्यांसहित ।
आले जन्मभूमीप्रत । हो माताही यतिवंद्या ॥२॥
विन  न्ति  करुनी नर । विश्वरुपा घरोघर ।
न्हेती देती गुरुवर । परपार मायबापां ॥३॥
तो प्र  भू  म्हणे भगिनीला । दंपतीभेद केला ।
त्वां लातिलें हो धेनूला । पती त्यजील कुष्ठी होसी ॥४॥
ते भू  य:  प्रार्थितां म्हणती । वृद्धत्वीं पति हो यति ।
कुष्ठाची करीन शांती । स्त्रियां पति गती न अन्य ॥५॥
असें  त  ये वेळीं तिला । सांगोन शिष्यमेळा ।
घेवोनि ये गोदावरीला । भूगोला उद्धरी जो ॥६॥
शिष्य  मे  ळवी आणिक । माधवारण्यसंज्ञक ।
ज्ञान देउनी सम्यक् । विशोक केला गुरूनें ॥७॥
गुरु  च  र्य पुढें येती । तेथ एका विप्रा पाहती ।
मराया ये गोदेप्रति । दगड पोटीं बांधोनियां ॥८॥
तया  चा  तो जाणून भाव । शिष्यां म्हणती घ्यारे धांव ।
शिष्यें धेवोनियां धांव । तयास जवळ आणिला ॥९॥
तो सा  द्यं  त पुसतां वदे । शूलपीडित मी प्राण दें ।
कुकर्म केलें पूर्वी मदें । त्याचें फल दे देव हें कीं ॥१०॥
नाहीं  पु  ण्य पूर्वापार । मी झालों भूमीभार ।
गुरु म्हणती अनिवार । दोष फार आत्मघातें ॥११॥
तूं म  रु  नको रोगावर । औषध देतों मी शीघ्र ।
ऐसें म्हणती गुरुवर । तंव ये विप्र सायंदेव ॥१२॥
तो तो  ष  वी श्रीगुरूसी । म्हणे द्विज मी कांचीवासी ।
गुरु म्हणती हा उपवासी । या द्विजासी जेवूं धावीं ॥१३॥
हें सा  म्प्र  त करीं काज । सायंदेव म्हणे हा द्विज ।
अन्नवैरी झाला आज । दोश ये मज हा मरतां ॥१४॥
अपू  प  दे म्हणती तया । तें मानून गुरुराया ।
भिक्षेला ने प्रार्थुनियां । द्विज शिष्यांसमवेत ॥१५॥
धू पा  द्ये  गुरुचे पाद । पूजी विधीनें वंदी पाद ।
जेववी सर्वां हो सानंद । झाला विगद तोही विप्र ॥१६॥
इतिश्री० प० प० वा० वि० स० गु० सारे विप्रशूलहरणं नाम त्रयोदश० ॥१६॥ग्रं० सं०॥१६१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-05-20T10:08:19.7930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

MAHĀSĀLA(महासाल)

RANDOM WORD

Did you know?

मनुष्याच्या जीवनात स्नानाचे महत्त्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.