मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|अनुभूतिलेश| श्लोक १ ते १५ अनुभूतिलेश प्रारंभ श्लोक १ ते १५ श्लोक १५ ते ३० श्लोक ३१ ते ४५ श्लोक ४६ ते ६० श्लोक ६१ ते ७५ श्लोक ७६ ते ९० श्लोक ९१ ते १०५ श्लोक १०६ ते १२० श्लोक १२१ ते १३५ श्लोक १३६ ते १५० श्लोक १५१ ते १६५ श्लोक १६६ ते १८० श्लोक १८१ ते १९५ श्लोक १९६ ते २१० श्लोक २११ ते २२५ श्लोक २२६ ते २४० श्लोक २४१ ते २५५ श्लोक २५६ ते २७० श्लोक २७१ ते २८५ श्लोक २८६ ते ३०० श्लोक ३०१ ते ३१५ श्लोक ३१६ ते ३२५ अनुभूतिलेश - श्लोक १ ते १५ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poetwamanकवीपुस्तकवामन श्लोक १ ते १५ Translation - भाषांतर वंदे श्रीसच्चिदानंदं शेषशायिनमीश्वरम् ।यत्प्रसादेन पश्यामि तद्रूपं सचराचरम् ॥१॥वांदेतों शेषशायी श्रीसच्चिदानंद ईश्वर ।प्रसादें पाहतों ज्याच्या तद्रूप सचराचर ॥१॥ध्यात्वा तं गुरुमात्मानमुपदेशक्रमं यथा ।जिज्ञासुजनबोधाय प्रवक्ष्यामि समासत: ॥२॥ध्याऊनि तो गुरु आत्मा उपदेश यथाक्रम ।जिज्ञासुजनबोधार्थ वदतों तें सविस्तरें ॥२॥मुमुक्षुस्तत्त्वजिसासु: श्रीगुरुं शरणं व्रजेत् ।कथं तदादौ वक्ष्यामि गुरुर्हि ब्रम्हणोगुरु: ॥३॥मुमुक्षें तत्त्व जाणाया व्हावें शरण श्रीगुरू ।आधीं तें वदतों भावें कीं हाच विधिचा गुरू ॥३॥सहा श्लोकीं वर्णितों कीं गुरु तो विधिचा कसा ।पूर्व कल्पीं ज्ञान जें तें या कल्पीं वर्तलें कसे ॥१॥अतीतकल्पे तत्त्वज्ञा: पुनरावृत्तिवर्जिता: ।कल्पऽस्मिन् ये समुत्पना अज्ञास्ते सर्व एव हि ॥४॥ज्ञानी जे पूर्व कर्ल्पीचे पुनर्जन्म न पावले ।कल्पीं या जन्मले सर्व ते अज्ञानचि यास्तव ॥४॥अपरोक्षात्मबोधस्तु न स्याद्रुरुमुखं विना ।नाज्ञस्य गुरुरज्ञ: त्यात्मुप्त: सुत्पप्रबोधक: ॥५॥विना गुरुमुखा ज्ञान न होय अपरोंक्ष जें । अज्ञ गुरु अज्ञबोधा निद्रिस्त निद्रिता जसा ॥५॥ततो नित्यप्रबुद्धो यो नित्यमुक्तो जगत्पति: ।तेन प्रबोधितो ब्रम्हा यो ब्रम्हाणमिति श्रुते: ॥६॥जागा सदा तोचि जो हा नित्यमुक्त जगत्पती ।तेणें प्रबोधिला ब्रम्हा “यो ब्रम्हाणमिति श्रुति:” ॥६॥प्रबोधितास्तेन पुत्रा मानसास्तत्क्रमाद्भुवि ।ज्ञानमागतमित्यस्माद्नुरुर्हि ब्रम्हणो गुरु: ॥७॥ब्रम्हों प्रबोधिलें पुत्रां मानसां त्या क्रमें जगीं ।ज्ञानप्रवृत्ति यास्तौ तें गुरुत्व विधिगूरुचें ॥७॥यस्य देवे पराभक्तिर्थथा देवे तथा गुरौ ।तस्यैते कथिता हयर्था: प्रकाशंते महात्मन: ॥८॥जशी कीं भक्ति देवाची तशीच गुरुची करीं ।तरी प्रबोधिलें त्याणें ज्ञान याला प्रकाश तें ॥८॥अतो गुरुं प्रपद्येत जगत्कारणमित्ययम् ।जगदात्मतया शिष्यं कृपया तु स पश्यति ॥९॥यस्तौ गुरु उपासांवा जगत्कारण मानुनी । तो कृपें पाहतो शिष्या जगदात्मा स्ववैभवें ॥९॥जिज्ञासुरत्र यो ज्ञाता ज्ञेय आत्मा स्वयं हि स: ।ततस्तस्मै तदात्मत्वं तत्प्रतीत्यैव दर्शयेत् ॥१०॥जिज्ञासू जो ज्ञान इच्छू ज्ञेय आत्मा स्वयें असे । तत्प्रतीति तदात्मत्व दाखवावें तयास तें ॥१०॥यस्याविद्या तस्य विद्या सुप्तस्यैव हि जागर: ।तथा देहात्मता यस्य तस्यैव हि चिदात्मता ॥११॥अविद्या त्यासची विद्या निद्रिस्ता जशि जागृती ।प्रतीतिज्यास देहात्मा चिदात्माहि तयासची ॥११॥अत: प्रतीतिरज्ञस्य देहोहमिति तां गुरु: ।निषेधयति तस्यैव प्रतीतिस्याद्यथा स्फुटम् ॥१२॥आतां प्रतीति अज्ञातें कीं मी देह म्हणूनि ते ।गुरु निषेधिती त्याचे प्रतीतीनेंच स्पष्ट ते ॥१२॥ननु त्वं कोऽसि तत ब्रहि स्वप्रतीत्या च शास्त्रत: ।प्रतीच्या देह एवाहं शास्त्रदृष्टया तदन्यथा ॥१३॥शिष्या तूं कोण तें बोल शास्त्रेंहि स्वप्रतीतिनें ।प्रतीतिनें देह मी वा त्या अन्य शास्त्रदृष्टिनें ॥१३॥शास्त्रदृष्टया तयोरन्य इति चेत् ब्रूहि कीट्टश: ।तन्न जानासि चेत ब्रूहि प्रतीतिस्तव कीदृशी ॥१४॥शास्त्रदृष्टी तयाहूनी कसा अन्य तसें वद ।न जाणसी तरी वोल प्रतीतीनें काअ दिसे ॥१४॥देहोहमिति जानासि प्रतीत्या श्रवणेन वा ।प्रतीत्या यदि जानासि तदेव ब्रूहि को भवान् ॥१५॥देह मी जाणतोसी तें श्रवणें कीं प्रतीतिनें ।जरि प्रतीतिनें जाणे तरि तो कोण बोल तूं ॥१५॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP