Site Search
Input language:
-
वि. सर्वसाधारण ; अनिश्चित , अस्पष्ट रुपरेषेचें ; खुलासेवार नव्हे असें ( भाषण , काम , व्यवहार , खर्च ); संदिग्ध . ऐसे मोहगम हजरत म्हणतात यांत काय समजावें ? - रा ५ . १४५ . [ अर . मुग्हम ]
-
०बाब बाबती - स्त्री . कोणताहि खुलासा न केलेला असा कर , वर्गणी किंवा पट्टी ; कोणत्या बाबीकडे खर्च करणेची हें न ठरवतां वसूल केलेली रक्कम .
-
वि. ओझरता , निसटता , वरवरचा ;
-
General, equivocal, undefined, of indistinct features or character: undeveloped, unexplicated, not exhibited with particularization or detail--speech, proceedings, transactions, expenditures.