Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All खुंट्याच्या जोरानें उड्या मारणें खुंट्याच्या जोरानें दावे ओढणें खुजा खुटीक चेपें दवरप खुट्यावरचा कावळा खुदा खुदाकी बात खुदाही जाने खुदाके गहजबसे डरते रहीये खुदाके घरसे फिर आये है खुदाके वास्ते बिल्लीभी चुन्हां नहि मारते खुदा मेहेरबान, तो कुल मेहेरबान खुदा हरामजादेको नाखून न दे खुनाला तोंड नसलें तरी भलत्याप्रकारानें त्याला वाचा फुटते खुनाला वाचा फुटणें खुरचा खुरपें खुरमुंडी खुरमुंडीस येणें, खुरमुंडी घालून बसणें खुराक पचवावी म्हशीनें, धन पचवावें बामनानें खुळा खुश खुशामत खुशालचंद खुशी खुशींत गाजर खाणें खुशीनें करणें, तें सोपें वाटणें खुसपट खूट खूडूत खूण खूण धरणें खूण पाळणें खूण मारणें खून खून छपत नाहीं खूब खूर खूळ खूळ उभें केलें आणि पोराला धरून नेलें खूळ भांडतें व्रजाबरोबर खूळ सोडविणें खॅस खेंक खेंकटा खेंकट्यास मेकटें महादेवा, उठ गो नकट्या लाव दिवा खेचणें खेचर खेटर खेटरांनी पूजा करणें खेटरांनी पूजा बांधणें खेटरानें पाणी पाजणें खेटे खेडें खेड्यांत भोळेपणा, शहरांत नागवेपणा खेड्यांतली वस्ती, नमो नारायण स्वस्ति खेतास पडणें खेतास येणें खेत्र खेम खेम घेतले, हड्डे सुकले, सांगसी दवरूक जागोना खेमा खेळ खेळ करणें खेळखंडोबा खेळणारापेक्षां पाहाणारे फार खेळणारे जुवेकरी फार दिवस टिकत नाहींत खेळणें खेळता घोडा जिंकणें, अथवा जीन हरवणें खेळ मांडणें खेळ लावणें खेळात ठकवितो, तो व्यवहारीं भला नसतो खेळा वेळार मनशादोळे खेळु नेणें फुगडीः सांगे पृथ्वी वांकडी खेळेल तो पोळेल खैं खै गेल्लो? खैं ना! कितें हाडलें? काय ना! खैर खैस खो खोंच खोंचून उलवंच्याकइ वेंचून उलवच ससार खोंचून बोलणें खोकडी खोकला खोकल्यानें पाद जिरविणें खोगीर खोगीर लादणें खोगीर वर चढविणें खोगीर वर ठेवणें खोगीर वर लादणें खोचणें खोट खोटा खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचा खोटा तो खोटा आणि वर फुकाचा ताठा खोटा पैसा गांठका और नकटा बेटा पेटका खोटी खोटें खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां? खोटें नाणें चमके फार, गांडू भडव्याच्या बाता जोरदार खोटें बोलतां कष्ट होती, खरें बोलतां श्रम हरती खोटें बोलेल तर जीभ झडेल खोटें बोलेल तो तीनदां जेवील खोटें वाण लागणें खोटे नाणें व अकर्मी पोर, कुचकामचें खोटे नारळ होळीमध्ये खोटे बोलण्याची आदत, जन्मभर नाहीं जात खोटे लोकांना साक्षी फार मिळतात खोट्टो खोट्याक प्राण नाय, नि सत्याक मरण नाय खोट्याचे कपाळीं गोटा खोट्याचे कपाळी कुर्हाडीचा घाव खोट्याचे मढें तीन शेज पडे, त्याला कोण रडे? खोट्याच्या नांवाची होय माती, खर्याची वाढे कीर्ति खोट्या नाण्याक झगझग चड खोट्या मित्रांपेक्षां प्रसिद्ध शत्रू बरा खोट्या शपथेचा भार, कपटाला आधार खोड खोडकी जिरविणें खोडकी मोडणें खोड जडली बाळपणीं, सुटत नाही मोठेपणी खोड ठेवणें खोडणें खोड मोडणें खोडा खोड्यांत पाय घालावयास येतो, पण काढावयास जड जातो खोड्यांत पाय घालावयास येतो पण काढावयास परवानगी लागते खोदणें खोबरें खोबर्याचा वाळा खोबर्याची आई खोबर्याचो बैल चालता बरो खोरणी खोरी खोरें खोरे आपणा दिकाने ताणता खोरे आपलेवशीन माती ओट्टा खोरे माती आपल्याकडे उपसतें खोरे माती आपल्याकडे ओढतें खोर्जुवाळो खोर्याने पैसा ओढणें खोर्याने माती आपल्याकडे उपसणें खोल खोल आड, टुका दोर खोलणें खोल पाण्यांत शिरणें खोलो ख्याति ख्याल ख्यालीखुशाली केली ज्यांनी, धन शक्ति अब्रूची केली हानि गंगा गंगा आली आळशावरी, आळशी पाहूनि पळे दुरी गंगा आली आळशावरी, आळशी पाहूनि होई दुरी गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास गंगा गये गंगादास, मथुरा गये मथुरादास गंगाजमनी गंगाजमनी जोडपें गंगाभागीरथी गंगा मनाला घालणें गंगायमुना थोपवून धरणें गंगायमुना वाहणें गंगाळ गंगास्नान व तुंगापान गंगास्नान व प्रवरापान गंगेत उभे राहून तुलसीदास हातांत घेणें गंगेत घोडें नहाणें गंगेत न्हालें, यमुनेत न्हाल, अंगी नाही पुण्य आलें गंगेतील पाणी गंगेत सोडणें गंगेला घोडें नहाणें गंगेस घोडें नहाणें गंजाखालीं पाणीदार पोलाद गंजिफा खेळणें गंजीरवरचा कुत्रा गंडा गंडांतर गंडा बांधणें गंध गंध उगाळितां कष्टी, आवडीनें भांग घोटी गंधटिळे नायकाचे, घरीं हाल बायकोचे गंध नसणें गंधफूल करणें गंधफूल वाहाणें गंधर्व गंधाः पान्तु गंधाक्षतवर्जन गंधी गंधे काढणें गंधे गाडा गगन गगनबावडा गगनांत भरणें गगनाला गवसणी घालणें गगनाशीं गांठ घालणें गगनाशीं गांठ बांधणें गगनाशीं गांठ लावणें गगनाशीं भांडणें गगनासारखी मैत्री, तिळा बरोबर नातें (बरोबर होत नाहीं) गगनीं दिवा लावणें गगनीची वीज कोसळणें गचकळ्या गचक्या उतार गचांडी देणें गचाबोचा गची पीडा गची बाधा गची व्यथा असणें गच्छंती होणें गच्छन्ती करणें गजदांत दाखविणें गजबजून उठणें गजर वाजंत्र्याचा, अहेर चिध्यांचा गजस्कंधी बसणें गजस्नान गजाचे दांत आले ते माघारीं जात नाहीत गजान्तलक्ष्मी गजालीन घोव खालो गजालीन घोव खाल्ले गज्जी असणें गटकाविणें गट गोळा, वरती डोळा गटार गटारयंत्र गट्ट करणें गठडी उचलणें गठडी उपटणें गठडी पार करणें गठडी पुरणें गठडी लांबविणें गठडी वळणें गठडी होणें गठण गांठणें गठणास आणणें गठणास येणें गठ्ठया गठ्ठा गड गडं च सास्वडं चैव, स्वास्वडं च गडस्तथा गडगंच गडदू गडन्त गडप गडबडगुंडा गड बांका नसावा पण गडपति बांका असावा गडमें गड चितोडगड और सब गढैया है, तालमें ताल भोपालताल और सब तलैंया है गडाच्च सास्वडं गडी फुंकणें गड्डा गड्यासारखें राबावें, धन्यासारखें चाबावें गढिया गण गणती गण देणें गण नमणें गणपति गणपति करावयास गेला तों माकड झालें गणपति (गणेश) गेलो पाणया, झ्याट (वाट) धर वाणया गणपतिगेलि होर्डिक गणपति हातांतुलें लिंग गणपति होर्डिकेक फाल्या मुहूर्त गणपतीची गांड चिमटून (उगाळून) गणपतीक निवेद करप गणपतीची गांड झरवून गणपतींकच तिळो करप गणपतीचें करणें गणपतीचें राज्य देड दिसाचें गणपतीचे नांव घेणें गणपतीच्या पूजनाला कुचका नारळ गण पूजणें गणवार्ता गणेश गणेश पूजेक फुटकॉ नाल्ल गणेशवाडी गणेशाचे हाले दोंद, चंडिकेचा जातो प्राण गणेसा गाण झरौन गणेसा तिबॉ कॅलॉ गण्यारावण्याचे प्रसंग गतम् गतानुगतिक गतानुगतिको लोको न लोकः पारमार्थिकः। गति गति आशिल्याक मति ना, मति आशिल्याक गति ना गति होणें गतीवर घातलेला गतीवर पडलेला गतीवर येणें गतीस येणें गदा गद्धा गद्धा क्या जाने आदेका सवाद गद्धा पिटे, तेजी नही बनता गद्धीसे प्रीत जडी तो पद्मीन क्या है झ्याट गद्धेकु जाफरान गद्धेनें खेत खाया, पाप ना पुन गद्धेभी जवानीमें, भले मालूम देते है गद्ध्याने खाल्लें पाप ना पुण्य गनीम गप गप छाटणें गप झोकणें गप तासणें गप्पनगर मट्टमाया होणें गप्पा गप्पागोष्टींची कथा, लोकरंजनाचा तमाशा गप्पा छाटणें गप्पा झोकणें गप्पा तासणें गबाळ्या गम गमजा गमजा चालणें गमजा(जे) चालविणें गमजा न चालणें गमजा न चालूं देणें गम्य गया गयावया गयावळ गरक गरगरणें गरगरीत गरज गरज चालविणें गरजणें गरज पडणें गरज पडली म्हणजे अक्कल सुचते गरज पुरविणें गरज लागती, लज्जा दूर होती गरज लागे त्या वेळे, मित्राची परीक्षा कळे गरजवंत गरजवंत तो दरदवंत गरजवंताची गधडी, लंकेचें भाडें गरजवंताला अक्कल नसते गरजवंताला अक्कल नाहीं गरजवंतास अक्कल नाहीं व हौसेला मोल नाहीं गरज सरो, वैद्य मरो गरज होणें गरजीवंता अक्कल ना, आनी खोजरीवाळाक लज ना! गरजेपुढें अक्कल अंधळी गरतवंतास अक्कल थोडी गरदणें गरदन गर्दन गरळ्या गरवशी गरवशीचें पोट व रिकाम्याचा चोट, वरचेवर वाढतो गरिबांचा काळ आणि मोठ्यांचा (थोरांचा) प्रतिपाळ गरिबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडें गरिबाला गोत नाहीं गरिबी पत्रकली पण ॠण नको गरिबी येते, लाज जाते गरिबी ही अट्टल बादशाही आहे गरीब असावें, पण दुबळे नसावें गरीब कष्ट करिती, तालेवार उपभोग घेती गरीबकी जोरू, सबकी भाबी गरीबकी लुगाई, सबकी भोजाई गरीब खरे बोलती, सभेंत खोटे मानिती गरीब गडी, गव्हाची वरव गरीब गर्वी, लोभी धनी, पाहतां दुःख वाटे मनीं गरीब गाई, दांत कांगे नाहीं गरीब गाय, आणि पोटांत पाय गरीब गाय, गळ्यांत पाय गरीब गायीच्या पाठीवर कोणीहि थाप मारावी, चावर्या कुत्र्याच्या वाटेस कोण जाणार? गरीब गायीनें मोडला गोठा आणि गुलाम गायीचा अस्करा मोठा गरीब घेर छिंकणी, राजघेर हुक्को, साधारण घेर बिडी, ने बेठा बेठा फुंको गरीब पाहती, त्यास सर्व दाबती गरीब बोले, दाढी हाले, राजा बोले, दळ हाले गरीब माणूस शिष्यासमान गरीब सर्वांचा गुन्हेगार गरीबाचा काळ अन् थोराशी लडिवाळ गरीबाचा काळ नाही गरीबाचा कैवारी, राजाचा वैरी गरीबाचा दुवा, श्रीमंताला हवा गरीबाचा देव वाली गरीबाचा देव साह्यकारी गरीबाचा वाली परमेश्र्वर गरीबाची अक्कल, जैसा वनीं राजमहाल गरीबाची गरीबी, हरीफीची हरिफी गरीबाची गाय आणि तोंडाकडे पाह्य गरीबाची घोंगडी, त्यास ती शालजोडी गरीबाची तपकीर, अमीराचा हुक्का गरीबाची प्राप्ति थोडी, श्रीमंतांच्या भानगडी गरीबाची बायकू, गांवाची काकू गरीबाची मरूं नये बायको नि श्रीमंताचे जळूं नये घर गरीबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडे गरीबाचे गेले घोंगडें, गरीब झालें उघडें गरीबाचे गेले घोंगडें, गरीब झालें नागडें गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें गरीबाचे दाणे पसाभर, श्रीमंताचे मोती घरभर गरीबाच्या ज्वारीला रत्नाचें मोल गरीबाच्या पोटावर पाय आणणें गरीबाच्या पोटावर पाय येणें गरीबाच्या मध्यस्थीला, उदासीनतेनें ठाव दिला गरीबाच्या लवड्याला शेटांचे झांकण गरीबाच्या संगतीनें जेवावयास जाणें, श्रीमंताच्या संगतीनें बघावयास जाणें गरीबाजवळ नसतां धन, दैव कसें करील हरण गरीबानें खाल्ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्ले तर औषधाकरितां गरीबाला अल्प येतां तोटा, त्याचा होय मोठा (तोठा) गरीबाला अळणीचें, श्रीमंताला तळणीचें गरीबाला अळणीचें, श्रीमंताला मळणीचें गरीबाला कर्ज जरी, होतो बोभाट लोकांतरी गरीबाला गोत्र नाहीं गरीबाला द्यायचें किती नि फाटलेल्याला शिवायचें किती गरीबाला नऊ मण चर्बी गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड गरीबाला बहु मुलें होती, त्याची चिंता ईश्र्वराला असती गरीबाला भाकर, श्रीमंताला तुपसाखर गरीबाला विद्या धन, द्रव्यवानाला भूषण गरीबाला सोन्यारुप्याचा विटाळ गरीबाला हिसका आणि श्रीमंताला पैका गरीबा सदाचरणीं भूषण, श्रीमंता दुराचरणीं अपमान गरीबास पोरें आणि काजर्यास फळें गरीबास सुसंतति, तीच त्याची संपत्ति गरीबींत मीपणा, तर होय विटंबना गरीबी प्रवेश करिती, तेथे प्रीति सोडून जाती गरुड गरुडापुढें मशक गरे गरे गरे मालकाला आणि शेंडे बुडखे रेडकाला गर्क गर्ग गर्जणें गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय गर्द गर्दन गर्दभ गर्दी गर्दीस नेणें गर्देस मिळविणें गर्भ गर्भगाळ कोसळणें गर्भ राहणें गर्भश्रीमंत गर्भ संभवणें गर्भ समावणें गर्भाचा नी मेघाचा भाकीत होत नाही गर्भाचें करणें गर्भाचें होणें गर्भाच्या आणि मेघाच्या भरंवशावर कोणी राहूं नये गर्भी राज्य गर्भी रोग गर्भी वैराग्य गर्व गर्वदृष्टीचें लक्षण, दिसतें तोंडावरून गर्व हरणें, त्यासी संबंध न ठेवणें गर्वाचें घर खालीं गल गलबत गलश्र्च कंठश्र्च गळ गळ टाकून पाहाणें गळसरी गळा गळां नाहीं सरी, सुखीं निद्रा करी गळां पडणें गळां बांधणें गळा अटकणें गळा अडकणें गळा उगविणें गळा ओरडून पडणें गळा काढणें गळा कापणें गळा कापला, खोकला मिटला गळा कापला, खोकला मिटला (वारला गेला) गळा कापला, खोकला वारला गळा कापला तरी मुळा कापला असे ह्मणणारच गळा गुंतणें गळा गोवणें गळा टांगणें गळा तांगडून बोलणें गळा ताणणें गळा तापणें गळा दाटणें गळा धरणें गळा निवळणें गळा पडणें गळापडूं काम, तेथें खर्चे पदरचा दाम गळा पिंजणें गळा फुटणें गळा बसणें गळा भरणें गळा भरून येणें गळा मोकळा करणें गळा मोठा करून रडणें गळा लागणें गळा सुटणें गळा सोडविणें गळीं उतरणें गळीं देणें गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम गळीं बांधणें गळीं लागणें गळी जाणें गळी पडणें गळी लागणें गळ्यांत असणें गळ्यांत गरसोळी आणि गांवांत बोंब गळ्यांत गळा घालणें गळ्यांत गळा, नळ्यांत नळा गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे गळ्यांत गाणें गळ्यांत गोणी येणें गळ्यांत घोंगडे घालणें गळ्यांत घोंगडे येणें गळ्यांत घोरपड अडकविणें | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP