Dictionaries | References ग गणेश पूजेक फुटकॉ नाल्ल Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गणेश पूजेक फुटकॉ नाल्ल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (गो.) देवाला जी वस्तु अर्पण करावयाची ती भटास किंवा पुजार्यास जावयाची असते. म्हणून साधारण लहान खराब वस्तु अशा कामास वापरावयाची अशी काही लोकांची हलकट वृत्ति असते तीस अनुलक्षून ही म्हण योजतात. तु०-खट नट त्यास गिर्हाईक भट. २. गणपतीपूजन हे कोणत्याहि कार्याच्या आरंभी करावयाचे असते. त्यावेळी देवापुढे ठेवावयाचा नारळ जर कुचका निघाला तर तो प्रारंभीच अपशकून झाला असे मानतात कार्यारंभीच विघ्न, अपशकून. तु०-प्रथमग्रासे मक्षिकापातः। Related Words गणेश पूजेक फुटकॉ नाल्ल गणेश गणेश जयंती गणेश चौथ गणेश जयन्ती गणेश चतुर्थी पूजेक गेलेल्याच्या मात्यारि देवळ पल्लें गोमा गणेश पितळी दरवाजा गणपती गणेश उत्सव गणेश पट्टी गोबर गणेश गुळाचा गणेश बोंबल्या गणेश चवथ पांढरा परीस नर्मद्या गणेश गणेशचतुर्थी கணேசர் వినాయకుడు গণেশ গণেশ জয়ন্তী ਗਣੇਸ਼ ਗਣੇਸ਼ ਜਯੰਤੀ ଗଣେଶ ଗଣେଶ ଜୟନ୍ତୀ ગણેશ ગણેશ જયંતી ഗണപതി ഗണേശ ജയന്തി गणेशः گَنیش جَینتی ಗಣೇಶ ಚರ್ತುಥಿ ಗಣಪತಿ விநாயகர் சதுர்த்தி গণেশ চতুর্থী ଗଣେଶ ଚତୁର୍ଥୀ ഗണേശ ചതുര്ഥി गणेशजयंती गणेशजयन्तिः گَنیش چَتُرتی गणपति (गणेश) गेलो पाणया, झ्याट (वाट) धर वाणया ਗਣੇਸ਼ਚਤੁਰਤੀ ગણેશચોથ ganapati ganesa ganesh ganesha गजशीश गणराय काममाली इभानन करिबदन करिवदन विघ्नजीत विघ्नविनाशक विघ्नहर्तो आखुवाहन मंगलारंभ मूषकवाहन नवनीत-गणप द्विमातुर नागमुख सिंधुरवदन सिन्धुरवदन हेरांब हेरंब lame गणपतिस्तोत्र कराट अंबिकेय विषाणान्त षण्मुखाग्रज आंबिकेय महागणेश नीलगणेश सिद्धिविनायक वारणानन विघ्ननायक विघ्नपति द्विपास्य पृथ्वीगर्भ गणपतिस्तवराज गणेशगीता गणेशविमर्शिनी गणेशस्तुति कपटदैत्यवध कलविकलवध वज्रतुंड आखुयान बर्हिवाहन हेरम्बमन्त्र गणपत्याराधन गणाधीश गणेशभुजंगप्रयातस्तोत्र काममालिन् उपासनाखण्ड एकरद एकाक्षरगणपतिस्तोत्र कुटुंबिनी विघ्नराज् Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP