Dictionaries | References

गणपति करावयास गेला तों माकड झालें

   
Script: Devanagari

गणपति करावयास गेला तों माकड झालें

   एक मनुष्‍य मातीची गणपतीची मूर्ति करूं लागला. ती करीत असतां सोंड नाकावर लावावयाची त्‍याऐवजी त्‍याने पाठीमागे लावल्‍यामुळे सोंडेच्या ऐवजी शेपटी लागून ते वानरासारखे दिसूं लागले. यावरून एखादे काम करावयाचे म्‍हणून आरंभ करावा तो त्‍यांतून भलतेच काहीतरी निघून विघ्‍न उपस्‍थित व्हावयाचे अशी परिस्‍थिति. विनायकं प्रकुर्वाणो रचयामास वानरम्‌। केलडें पहा.

Related Words

गणपति करावयास गेला तों माकड झालें   करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें)   माकड   गणपति उपनिषद्   गिलहरी माकड   स्क्विरल माकड   वुली माकड   स्पायडर माकड   गेला   गणपति   समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका   howler monkey   हाउलिंग माकड   हाउलर माकड   गणपति उपनिषद   कॅप्युचिन माकड   सिंहपुच्छ माकड   माकड हाड   नरमद्या गणपति   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल   गुळाचा गणपति   पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला   समुद्रास गेला लुका तों सुका   बैल गेला न्‌ झोपा केला   सखाहि गेला न्‍ टकाहि गेला   तों   गणपति हातांतुलें लिंग   हावलर   कॅपुचीन   रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा   फुडे माकड, तांतुईं सोरो पिलां   पोपट जों जों अधिक बोलतो तों तों पिंजर्‍यांत पडतो   झालें तें गुदस्‍त   वारें आहे तों उपणून घ्यावें   फार झालें, हंसू आलें   पदरांत पडलें पवित्र झालें   पदरीं पडलें पवित्र झालें   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला   बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला   हातीं आलें आणि पवित्र झालें   शें तों भें, हजार तों बाजार, लाख तों काख   झालें तर झालें, नाहीं तर काढलीं दोन सालें   वारा आला पाऊस गेला   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   पाद गेला, बोचा आवळला   सुईण आहे तों बाळंतपण होऊन द्यावें   शंख करावयास लावणें   बंड झालें मुलखीं, राजाला भरली धडकी   रान झालें लागी, घरा जाली पैस   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट   आगरांत गेला आणि पांगारा आणला   गुण गेला पण वाण राहिला   तों तों चावळतें   तों तों चावळे   नासलें मिरें का केजास महाग झालें?   घर अस्‍कड, बायल माकड, त्‍या दादल्‍याक ना सांकड   करूं जावें एक, झालें बेक   गणपति (गणेश) गेलो पाणया, झ्याट (वाट) धर वाणया   ଅଣ୍ଡିରା ମାଙ୍କଡ଼   बंदर   स्वर्गी गेला कपाळकरंटा, त्याला तेथून मिळाला फांटा   howler   आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू   नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला   नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला   उकारी माकड   कोलोबस माकड   कॅपुचीन माकड   ग्वेनान माकड   साकी माकड   गिबन माकड   टिटी माकड   डावरावकावली माकड   रिसस माकड   मंगाबे माकड   माकड खोकला   माकड नारिंगी   मार्मोसेट माकड   मॅकाक माकड   मॅण्ड्रील माकड   बबून माकड   पाटस माकड   प्रवोसीस माकड   हावलर माकड   झालें आहे जवापाडें, राही पर्वताएवढें   अति झालें आणि हसूं आलें   भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला   सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर   कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच   पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात   पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना   पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   গণপতি উপনিষদ   ਗਣਪਤੀ ਉਪਨਿਸ਼ਦ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP