Dictionaries | References

गरीबाला बहु मुलें होती, त्‍याची चिंता ईश्र्वराला असती

   
Script: Devanagari

गरीबाला बहु मुलें होती, त्‍याची चिंता ईश्र्वराला असती

   गरीबांना पुष्‍कळ मुले होतात तरी परमेश्र्वर त्‍यांच्या पोषणाची काळजी घेतो. परमेश्र्वर कोणालाहि उपाशी मरूं देत नाही इतका तो दयाळू आहे. आधुनिक अर्थशास्‍त्रज्ञांना गरिबांच्या बेसुमार संततीची फार काळजी येऊन पडते. तु०-आधी चारा मग चोच. बाहेर निघतां मातेचे स्‍तनिं पय केले निर्माण। रामा तूं माझा यजमान ।।-मध्व.

Related Words

गरीबाला बहु मुलें होती, त्‍याची चिंता ईश्र्वराला असती   चिंता   चिंता करना   असती   चिंता वाटणे   बहु   अन्न कमी बहु मुलें सुख देऊन दुःख आणिलें   गरीबास सुसंतति, तीच त्‍याची संपत्ति   चिंता असणे   आर्थिक चिंता   गरीबाला भाकर, श्रीमंताला तुपसाखर   असती मुलें लहान, परी त्यांचे तीक्ष्ण कान   गरीबाला अळणीचें, श्रीमंताला तळणीचें   गरीबाला अळणीचें, श्रीमंताला मळणीचें   ಅರ್ಥಚಿಂತೆ   बहु मूर्ख मिळती, बहु तमाशे होती   ज्‍याचा बाण, त्‍याची मृगया   ज्‍याचे पदरीं पाप, त्‍याला पोरी होती आपोआप   ज्‍याची जिव्हा फार चालती, त्‍याची अक्‍कल थोडी असती   खपेल त्‍याचें शेत, जपेल त्‍याची लक्ष्मी व भारील त्‍याची तलवार   जपेल त्‍याची संपत्ति, करील त्‍याची विद्या (व्युपत्ति), मारील त्‍याची तलवार आणि भजेल त्‍याचा ईश्र्वर   चिंता ही मनुष्‍यजीविताचें विष आहे   मुलें झालीं ना चार? मग झाला संसार   गरीबाला द्यायचें किती नि फाटलेल्‍याला शिवायचें किती   मंत्रानें मुलें होत नाहींत   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   ज्‍याला नाहीं अक्‍कल, त्‍याची घरोघर नक्‍कल   ज्‍याला नाहीं प्रतिष्‍ठा, त्‍याची काय करावी थट्‌टा   ज्‍याची खावी पोळी, त्‍याची वाजवावी टाळी   ज्‍याला नाहीं आगापिच्छा, त्‍याची सर्वच दुर्दशा   बहु धन ज्याचे हातीं, ते बहुधा मूर्ख होती   मुलें झालीं थोर, तरी आईबापें म्हणती बुद्धि पोर   गरीबाला विद्या धन, द्रव्यवानाला भूषण   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   कडव्या झाडास बहु वाढ (बाज)   anxiousness   चिन्ता   anxiety   आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी   अर्थ चिंता   चिंता वाहणें   चिंता वाहाणें   गरीबाला अल्‍प येतां तोटा, त्‍याचा होय मोठा (तोठा)   मेल्याचीं मुलें जित्याचे हातीं   श्रीमंताला शाली, गरीबाला वाकळी   गरीबाला गोत्र नाहीं   गरीबाला नऊ मण चर्बी   गरीबाला सोन्यारुप्याचा विटाळ   जो बहु इच्छा करतो, तो अडचणीत पडतो   बहुत   बहु कशास   बहु ब्रांड   बहु ब्रान्ड   बहु मार्का   होती कळा   होती वस्त   होती वाट   होती वेळ   ज्‍याचें लष्‍कर त्‍याची दिल्‍ली   चितेपेक्षां चिंता कठिण   गरीबाला हिसका आणि श्रीमंताला पैका   छळती गरीबाला, अजापुत्र बळी दिला   धनवंताला विघ्नें फार, गरीबाला थोडीं   आंखुड शिंगी, बहु दुधी, अल्प मोली   చింతన   চিন্তা হোৱা   ਚਿੰਤਾ ਹੋਣਾ   ଚିନ୍ତା   പൂദന   जिंगासिनाय   झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हा।   খুব   ଖୁବ   कापरासारखें तूप, त्‍याची गोडी अमूप   जीवतोड लेखणी, त्‍याची गांवगाडे वाचणी   ज्‍याची जमात, त्‍याची करामत पहा   वासनेच्या पोटीं, असती कर्माच्या कटकटी   worry   उंची पोषाख करी, बायका मुलें उपाशी मारी   एका आईची मुलें पण भेटीची सुराणी होते   असतीं मुलें लहान, परी तिखट त्‍यांचे कान   पिंजर्‍यांत व्याघ्र सांपडे, बायका मुलें मारिती खडे   हातीं वावडीची दोरी, मुलें नाचती परोपरी   गरीबाला कर्ज जरी, होतो बोभाट लोकांतरी   गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड   अल्पमोली बहु गुणी   अल्पमोली बहु दुधी   तरवार बहु वरी   बहु मोली, अल्प संतोषी   कारागिराची माहिती, कामावरून होती   अनेक लहान होती महान्‍   मस्करी करतां कुस्करी होती   होती नव्हती तितकी केली   होती रग, केली धग   చింతించుట   ਸੋਚ   ચિંતા   ચિંતા કરવી   വിചാരപ്പെടുക   فِکِر کَرٕنۍ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP