Dictionaries | References

गणपति हातांतुलें लिंग

   
Script: Devanagari

गणपति हातांतुलें लिंग

   (गो.) गणपतीच्या हातांतले लिंग. रावण कैलासाहून शंकराचे लिंग घेऊन लंकेत चालला होता. सगळ्या देवांच्या मनात रावणाला शिवलिंग लंकेत नेऊं द्यायचे नव्हते. त्‍यांनी त्‍या कामी गणपतीची योजना केली. गणपति गुराख्याचे सोंग घेऊन रावणाच्या वाटेत येऊन राहिला. रावणाला लघुशंका करावयाची होती. पण ते लिंग जमिनीवर ठेवणें शक्‍य नव्हते. कारण जमिनीवर ठेवले तर ते जागच्या जागी घट्ट होईल असे शंकराने सांगितले होते. गुराखी झालेल्‍या गणपतीला पाहून रावणानें लिंग त्‍याच्या हातांत दिले आणि तो दूर जाऊन लघुशंकेला बसला. गणपतीनें कराराप्रमाणें त्‍याला तीन हाका मारल्‍या व तो उठत नाही असे पाहून लिंग जमिनीवर ठेवले, अशी पुराणांतरी कथा आहे. तिच्यावरून ही म्‍हण निघाली. एखादा माणूस ‘घे, नाहीतर टाकतो’ अशी अडवणूक करायला लागला की म्‍हणतात.

Related Words

गणपति हातांतुलें लिंग   लिंग   गणपति उपनिषद्   गणपति   शिब लिंग   रावणा रावणा म्हळे, भुईचे लिंग सोळें   गणपति उपनिषद   शिवलिंग   नरमद्या गणपति   गुळाचा गणपति   अय्या सव्वाशेर लिंग धडाभर   gender   आप्पा सवाशेर, लिंग अडीच शेर (धडाभर)   लंड   करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें)   शिव लिंग   लिंग पुराण   लिंग-मैल   लिंग शरीर   पुरूश लिंग   हिम लिंग   lingam   गणपति (गणेश) गेलो पाणया, झ्याट (वाट) धर वाणया   சிவலிங்கம்   శివలింగం   শিৱলিংগ   শিবলিঙ্গ   ਸ਼ਿਵਲਿੰਗ   શિવલિંગ   ശിവലിംഗം   शिवलिङ्गम्   शीवलिंग   شیولنگ   ಶಿವಲಿಂಗ   গণপতি উপনিষদ   ਗਣਪਤੀ ਉਪਨਿਸ਼ਦ   ଗଣପତି ଉପନିଷଦ   ગણપતિ ઉપનિષદ   ഗണപതി ഉപനിഷത്   गणपती उपनिषद   शष्णसाठीं लिंग लासणें   मुतायापुरतें लिंग हातीं धरावें   नपुंसकाचें लिंग सोळा हात   शिवलिङ्ग   गणपत्युपनिषद्   grammatical gender   masculine   गणपति होर्डिकेक फाल्‍या मुहूर्त   गुळाचा गणपति, काकवीचा अभिषेक   गुळाचा गणपति खडीसाखरेचा नैवेद्य   शेट सव्वा शेर आणि लिंग अडीच शेर   हौवाफोरनि अंग   ଲିଙ୍ଗ   गुळाचा गणपति आणि गुळाचाच नैवेद्य   गुळाचा गणपति व गुळाचाच नैवेद्य   ஆணுறுப்பு   ലിംഗേന്ദ്രിയം   शिश्न   शिश्नः   ಲಿಂಗೇಂದ್ರಿಯ   गुरु उभ्यानें मुतूं लागले की शिष्यमंडळ (लिंग) धरुन मुततात   লিঙ্গ   गणपति करावयास गेला तों माकड झालें   करी गुळाचा गणपति, माशा येऊनियां खाती   penis   phallus   ਲਿੰਗ   लिङ्ग   લિંગ   జననేంద్రియం   member   ganapati   ganesa   ganesh   ganesha   sex aberration   sex rivalry   मंगळमूर्ति   sex hormone   sex limited   sex chromatin   sex control   sex difference   sex role   sexual barrage   sexual differentation   नोनो   sex influenced   homogametic sex   sex linked   गाणपत्यपूर्वतापनीयोपनिषद्   primitive sex cell   sex limtied trait   transsexulism   उल्लिंग   शिबलिंग   शेमणें   sex chromatic body   sex chromatin body   sex gene   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP